Biodata Maker marathi
✕

आज हॉलंडविरुद्ध विडीज!

Updated: सोमवार, 28 फेब्रुवारी 2011 (16:12 IST)
हॉलंडचे आज वेस्ट इंडीजला आव्हान देण्याची शक्यता आहे. या सामन्यात हॉलंडपेक्षा वेस्ट इंडीजचीच प्रतिष्ठा दावावर लागली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीत कायम राहायचे असल्यास त्यांना हॉलंडच्या संघाला पराभूत करावे लागेल.

हॉलंड संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या 'ब' गटातील वेस्ट इंडीजशी लढत करण्यासाठी तयार आहे. याच मैदानावर विडीजला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. विडीज हॉलंडचा नक्कीच पराभव करेल असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. आता मात्र परीस्थिती बदलली आहे. विडीजची ताकद पूर्वीसारखी राहिलेली नाही आणि हॉलंडसारखा कमकुवत संघही त्यांना आव्हान देऊ लागला आहे. विश्वचषकात आपल्या संघाने छाप पाडावी असे हॉलंडचा कर्णधार पीटर बोरेनला वाटते. आगामी विश्वचषक स्पर्धेत संघाची संख्या १४ वरून १० घटविण्याचा आयसीसीचा निर्णय चुकीचा आहे हे त्याला सिद्ध करायचे आहे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

शुभमन गिलला ICC कडून मोठा धक्का: चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी नाही

एशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत तीन संघ पोहोचले, चौथा संघ आज निश्चित होणार

माझ्या मौनाला कमजोरी समजू नये...क्रिकेटपटू पृथ्वी शॉने युवराज सिंगच्या वडिलांना कायदेशीर कारवाईची धमकी दिली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

Show comments