Dharma Sangrah
✕

आजपासून एशेज मालिकेला सुरुवात

Written By वार्ता
Updated: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2010 (11:36 IST)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान मागील तब्बल 133 वर्षांपासून खेळल्या जाणार्‍या एशेज मालिकेला आजपासून ब्रिसबेन येथील गाबा मैदानावर सुरुवात होत आहे.

यापूर्वीच्या एशेज मालिकेवर इंग्लंडने कब्जा केला होता. यामुळे या सामन्यासाठी कांगारुंवर दबाव आहे. मागील काही दिवसांपासून कांगारुंचा सातत्याने पराभव होत असल्यानेही कागारुंना गेलेली पत मिळवण्‍यासाठी या मालिकेत विजय मिळवावा लागणार आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंगच्या नावावर सलग दोनदा एशेज मालिका गमावण्‍याचा विक्रम असून, या वर्षीही जर कांगारुंनी मालिका गमावली तर रिकीच्या नावावार आणखी एक विक्रम नोंदवला जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

मुंबई इंडियन्सकडून मोठी घोषणा, रोहित शर्माची कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती

श्रीलंकेने भारताला ८ गडी राखून पराभूत करून एशिया कप रायझिंग स्टार्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

IPL 2027 मुंबई इंडियन्स आज त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटू बाबा अपराजितने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा उपांत्य सामना आज खेळला जाणार!

Show comments