Festival Posters
✕

इंग्लंडसाठी आज करो या मरो!

Updated: गुरूवार, 17 मार्च 2011 (12:00 IST)
आपल्यापेक्षा दुबळ्या संघानी केलेला पराभव, भारताविरुद्ध झालेली टाय आणि प्रमुख खेळाडूंच्या दुखापती यामुळे वर्ल्डकपमधूनच पहिल्याच फेरीत बाहेर होण्याच्या उंबरठ्‍यावर असणार्‍या इंग्लंडसाठी आज वि‍डींजविरूद्ध आव्हान टिकवण्याची शेवटची संधी असणार आहे.

ही लढत हरल्यास वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीतून बाद होणार्‍या कसोटी खेळणार्‍या देशांपैकी इंग्लंड एकमेव संघ असेल. त्यामुळे या लढतीत अॅन्ड्रयू स्ट्रॉसच्या संघाला सर्वस्वपणाला लावून खेळावे लागणार आहे. दुसरीकडे या वर्ल्डकपमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करणार्‍या विंडीजचे स्वप्न इंग्लंडला पराभूत करून भारताविरुद्ध लढतीपूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

श्रीलंकेने भारताला ८ गडी राखून पराभूत करून एशिया कप रायझिंग स्टार्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

IPL 2027 मुंबई इंडियन्स आज त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटू बाबा अपराजितने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा उपांत्य सामना आज खेळला जाणार!

भारतीय संघाने युएईला सात गडी राखून पराभूत करून २३ वर्षांचा जागतिक विक्रम मोडत इतिहास रचला

Show comments