Festival Posters
✕

इंडियंसने हारलेली बाजी जिंकली!

Updated: सोमवार, 23 मे 2011 (13:03 IST)
नाणेफेक जिंकून मुंबईने रायडर्सला फलंदाजीसाठी आमं‍त्रित केले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत रायडर्सने भक्कम धावसंख्या रचली. गोस्वामी (1) दुसर्‍याच षटकात धावचित जाला. 18 धावांची भर पडत नाही तर गंभीरची (8) अबू नचमीने दांडी उडाली. चौथ्या षटकात 2 बाद 22 अशा अवस्थेनंतर कॅलिस आणि तिवारीने तिसर्‍या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी करून डावाला आकार दिला. लयीत असणारा तिवारी 9व्या षटकात कॅलिसच्या घिसडघाईमुळे धावचित झाला. तिवारीने 5 चौकार आणि एक षटकारही खेचला.

त्यानंतर युसूफ समवेत कॅलिसने 6 षटकात 45 धावांची वेगवान भागीदारी केली. फ्रँकलिनने यूसूफला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर कॅलिसलाही त्याने बाद केले. मग रेन टेन डोईस्चेने 12 चेंडूत 18 धावा चोपत रायडर्सला पावणेदोनशेचा टप्पा गाठून दिला.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारतीय संघाने नेपाळला ३०६ धावांनी पराभूत करून इतिहास रचला; लिस्ट 'A' क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

Asia Cup Rising Stars टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर

भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुलने शानदार शतक झळकावले! त्याचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले

गिल आणि पंत डब्ल्यूटीसीमध्ये ३,००० धावांचा टप्पा गाठणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

Show comments