Dharma Sangrah
✕

सचिनचे शतक पुन्हा हुकले

Written By वार्ता
Updated: सोमवार, 22 नोव्हेंबर 2010 (12:31 IST)
न्यूझीलंड विरोधात नागपूरात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. राहुल द्रविड व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आज सामन्याची सुरुवात केली. सचिन मात्र या सामन्यात पुन्हा एकदा लवकरच बाद झाल्याने त्याचे 50 वे शतक हुकले.

सचिनने काल संयमी खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. आज मात्र तो मैदानावर फारकाळ टिकू शकला नाही.

पाहुण्‍या संघातील नवोदित खेळाडू एंडी मॅकाय याने त्याला बाद केले. सचिन 61 धावांवर तंबूत परतला आहे.

मास्टर ब्लास्टरचे 50 वे शतक सातत्याने त्याला हुलकावणी देत असून, आता दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार्‍या सामन्यावर त्याला लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

Test series भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी कधी खेळली जाईल?

IND A vs PAK A: आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये भारताचा पाकिस्तानकडून ४८ धावांनी पराभव

भारतीय संघाने नेपाळला ३०६ धावांनी पराभूत करून इतिहास रचला; लिस्ट 'A' क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

Asia Cup Rising Stars टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर

Show comments