Festival Posters

पाकिस्तानी चहावाल्याची शाहरुखलाही भुरळ

शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (12:21 IST)
पाकिस्तानमध्ये सध्या एक चहावाला सर्वाधिक चर्चेत आहे. हा चहावाला त्याच्या निळ्या डोळ्यांमध्ये सर्वांचे, विशेषत: तरुणींचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या निळ्या नजरेने पाकिस्तानातीलच नव्हे तर भारतातील मुलीही अक्षरश: घायाळ झाल्या आहेत. आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही याची भुरळ पडली आहे. अर्शद खान असे या तरुणाचे नाव आहे. अर्शद शाहरुखचा जबरा फॅन आहे. ही गोष्ट शाहरुखला समजल्यावर त्यानेही अर्शदच्या डोळ्यांचे कौतुक केले आहे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

या यष्टीरक्षक-फलंदाजाने केवळ ७ कसोटी सामने खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

LIVE: युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये एका भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले

हिरोने फ्लेक्स फ्युएल स्प्लेंडर+ आणि एचएफ डिलक्स लॉन्च केल्या किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

इंडिगोचा मोठा निर्णय: सहा आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे स्थगित होणार, प्रवाशांमधील तणाव वाढला

आशियाई खेळ २०२६ क्रिकेट स्पर्धेसाठी सर्व १० संघ निश्चित

पुढील लेख
Show comments