Dharma Sangrah
✕

Disposable penis creature – Sea Slug : हे आहे रंगीन जातीचे गोगलगायी (Snails)

Updated: गुरूवार, 13 एप्रिल 2017 (15:10 IST)
 
हे आहे रंगीन जातीचे गोगलगायी (Snails)
खार्‍या पाण्यात राहणारे गोगलगायीचे यौन व्यवहार फारच किचकट आणि रहस्यमयी असते पण क्रोमोडोरिस रेटिकुलाटा नावाच्या रंगीन प्रजातीच्या गोगलगायीने वैज्ञानिकांना आश्चर्यचकित केले आहे.  
 
शोधकर्तांना असे आढळले की क्रोमोडोरिस रेटिकुलाटा आपले लिंग स्वत: वेगळे करू शकतो, दुसर्‍यांदा उगवू शकतो. त्यांचे मानणे आहे की हा पहिला असा जीव आहे जो नवीन उगावणार्‍या लिंगाने सारखे मैथुन करू शकतो. रॉयल सोसायटीचे जर्नल बायोलॉजी लेटर्समध्ये वैज्ञानिकांनी याला ‘डिस्पोझेबल पेनिस’चे नाव दिले आहे.  
 
नर आणि मादा
नवीन लिंग तयार करण्याआधी या समुद्री गोगलगायीचे यौन जीवन फारच अवघड होऊन जात. या सर्व जलचरांना रंगीन गोगलगायींची न्यूडीब्रांच प्रजातिच्या जीवामुळे ओळखण्यात येते.  
 
यांच्याबद्दल असे मानले जाते की हे एकाच वेळेस उभयलिंगी भूमिकेत असतात. याचा अर्थ असा झाला की यांच्याजवळ नर आणि मादा दोन्ही सारखे यौन अंग असतात आणि ते त्यांचा वापर एकाच वेळेस करू शकतात.  
 
बर्नार्ड पिक्टन उत्तरी आयरलँडचे नॅशनल म्युझियममध्ये समुद्री अकशेरुकी जीवांचे क्युरेटर म्हणतात की त्यांचा शस्त्र त्यांच्या  शरीरातील उजव्या बाजूस राहतो ज्याने दोन न्यूडीब्रांच जेव्हा एक दुसर्‍यांच्या संपर्कात येतात त्यांचे शरीर एक दूसर्‍याच्या विपरीत दिशेत आणि एकमेकाचा स्पर्श होऊ शकेल असे असतात.  
 
त्यांनी सांगितले की मैथुन करताना त्यांच्या शरीराची स्थिती अशी असते ते एक मेकला आपले शुक्राणू देत राहतात.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर नितेश राणेंचा उद्धव-राज ठाकरेंवर जोरदार निशाणा

छत्रपती संभाजीनगरमधील जमीन घोटाळ्यांची होणार एसआयटी चौकशी; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

LIVE: छत्रपती संभाजीनगरमधील जमीन घोटाळ्यांची होणार एसआयटी चौकशी

एमपीएससी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी रोहित पवारांनी सरकारला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला असून पुणे बंदचा इशारा दिला

आष्टी-शहीदमध्ये एका ४५ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुढील लेख