Festival Posters
✕

कोणाची चड्डी असते जास्त घाण

Updated: शुक्रवार, 31 मार्च 2017 (15:09 IST)
 
इंटरनेटवर झालेल्या एका संशोधनाप्रमाणे 93 टक्के ‍स्त्रिया एकदा चड्डी घातल्यावर धुते जेव्हाकी 18 टक्के पुरूष धुतल्याविना तिच चड्डी अनेकदा घालतात. सर्व्हेमध्ये अनेक पुरुषांनी हे स्वीकार केले आहे की एकच चड्डी अनेक दिवस घालून असतात. यावर स्त्रियांनी उपहास केला आहे.
बघू काय म्हणतो सर्व्हे
* पुरुषांच्या डेस्कवर स्त्रियांच्या तुलनेत 10 टक्के अधिक बॅक्टिरिया असतात.
* स्त्रिया तीन आठवडे तर पुरूष चार आठवडे एकाच चादर वर झोप काढतात.
* 78 टक्के स्त्रिया हात धुण्यासाठी साबण वापरतात जेव्हाकी 50 टक्के पुरूषच असे करतात.
 
हे सर्व घरातील वातावरणाचे मुलांवर पडणार्‍या परिणामावर अवलंबून असतं. अर्थातच मुलांचे संगोपन करताना या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

World Cotton Day 2026 जागतिक कापूस दिवस का साजरा केला जातो? इतिहास थीम आणि महत्त

LIVE: पोलीस दलांचा सन्मान, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ

पुणे महापौरांचे रोहित पवार यांना' पुणे बंद'ची धमकी दिल्यानंतर उघड आव्हान

उत्तर प्रदेशच्या भाजपच्या सर्व आठ राज्यसभा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा आणि का साजरा केला जातो इतिहास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments