Marathi Biodata Maker
✕

World Telecommunication Day 2025 : जागतिक दूरसंचार दिन कधी आणि कसा सुरू झाला इतिहास, उद्दिष्टये जाणून घ्या

Updated: शनिवार, 17 मे 2025 (09:13 IST)
ALSO READ: International No Diet Day: आंतरराष्ट्रीय नो डाएट डे का साजरा केला जातो? जाणून घ्या
1969 पासून दरवर्षी 17 मे रोजी जागतिक दूरसंचार दिवस (WTD) साजरा केला जातो. 2005 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या (UN) जनरल असेंब्लीने 17 मे हा दिवस जागतिक दूरसंचार दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. याच दिवशी 17 मे 1865 रोजी इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनचीही स्थापना झाली. जेव्हा पॅरिसमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनावर स्वाक्षरी झाली. 1973 मध्ये मलागा-टोरमोलिनोस, स्पेन येथील ITU पूर्णाधिकार परिषदेत हा कार्यक्रम औपचारिकपणे सुरू करण्यात आला.
ALSO READ: World Hypertension Day 2025 : जागतिक उच्च रक्तदाब दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या
जागतिक दूरसंचार दिनाचे उद्दिष्ट-
जागतिक दूरसंचार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट, फोन, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान वापरण्याच्या शक्यतांबद्दल जागरूकता वाढवणे. दूरसंचार तंत्रज्ञानामुळे आपल्याला स्वावलंबी होण्यास मदत झाली आहे. याद्वारे आपण दूर बसूनही आपल्या कुटुंबाशी जोडलेले राहतो.

बँकिंगपासून तिकीट, वाहतूक, पैसे पाठवणे, वीजबिल जमा करणे अशा अनेक सुविधांचा लाभ घेत. त्यामुळे त्याचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही.  
ALSO READ: World Press Freedom Day 2025 जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिनाचा इतिहास आणि महत्त्व
आज, दूरसंचार क्रांतीमुळे, भारत देखील जगातील अशा काही देशांपैकी एक आहे जिथे दूरसंचार तंत्रज्ञानाने देशाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवण्याचे काम केले आहे. तो पुढे नेण्याचे कामही सुरू आहे.
Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यात १० नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली

दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय पथक दाखल; महाराष्ट्राचा दौरा करणार

ChatGPT केवळ उत्तरेच देणार नाही, तर दाखवून स्पष्टीकरणही देईल! नवीन Intelligent UI वैशिष्ट्य सादर

कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे फळपीक: पपई लागवड

मी ८ युद्धे थांबवली, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्कारावर दावा केला

पुढील लेख
Show comments