Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Sant Damajipant Information संत दामाजीपंत

Updated: शुक्रवार, 21 मार्च 2025 (15:58 IST)
ALSO READ: संत नामदेव महाराज
शके १३७६ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा त्यांनी अन्नाचे कोठारे बनवले होते. त्यांनी आपले सर्व धान्याचे कोठारे लोकांसाठी खुले करून दिले होते. तसेच सम्राटाने त्यांना अटक करण्यासाठी एक सेना पाठवली होती. व त्यांना बिदर येथे येण्याचा आदेश दिला होता. तसेच संत दामाजी पंतांबद्दल अशी दंतकथा प्रचलित आहे की, प्रवास करीत असतांना साक्षात विठ्ठलाने विठू महाराचे रूप घेतले आणि सम्राटाला सोन्याच्या मोहरा दिल्या आणि पावती घेऊन ती दामाजीपंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली. नंतर दामाजीपंतांची सुटका झाली. याकरिता सम्राट ने दामाजीपंत यांना बीदर दरबार बोलावून, त्यांना बंधनमुक्त करून सन्मानित केले, व त्यांना सांगितले की,तुमच्या विठु महार धन पोहचवले. आता मात्र संत दामाजी पंत आश्चर्यचकित होऊन विचारू लागले की, विठु महार कोण जे मला वाचवायला आले होते. आता मात्र त्यांना आश्चर्य वाटले जसे त्यांना समजले विठूमाऊली आली होती तसा त्यांचा पांडुरंगावरचा विश्वास अजून वाढला, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे आपले उर्वरित जीवन पांडुरंगाची सेवा करण्यात सोपवले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दुष्काळग्रस्त लोकांची सेवा केली यामुळे त्यांचे नाव अमर झाले. 
ALSO READ: संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज संपूर्ण माहिती
संत दामाजीपंत यांचे शके १३८२ मध्ये निधन झाले. तसेच पंतांची समाधी अगदी साध्या रूपात  होती. मग छत्रपतींचा पूत्र राजाराम यांनी  घुमटवजा येथे मंदिर उभारले. व या सुंदर मंदिरात विठ्ठल रुखमाई आणि  दामाजीपंत यांची मूर्ती स्थापन केली. 
ALSO READ: पहिल्या स्त्री-सद्गुरू संत मुक्ताबाई
मंगळवेढा मध्ये भौगोलिक विविधता आढळते.तसेच या ठिकाणी ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच मंगळवेढा तालुका हा ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

आईस्क्रीमच्या बाजारपेठेत रिलायन्सची मोठी बाजी! बॉम्बे क्रीमरीचे आईस्क्रीम आता ₹10 पासून सुरू

पुण्यात किरकोळ वादाचा थरारक शेवट; पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या, मुलावरही चाकूने हल्ला

Teachers Day 2026 Speech in Marathi शिक्षक दिन भाषण मराठी (सोपे आणि प्रभावी)

LIVE: मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा 52 मुक्त समाजासाठी देशव्यापी आंदोलन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ५२ मुक्त भटक्या समुदायांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन

पुढील लेख
Show comments