deepawali
✕

जागतिक व्याघ्र दिन का साजरा करतात जाणून घ्या इतिहास

Updated: बुधवार, 29 जुलै 2026 (11:15 IST)

यानिमित्ताने लोकांना वाघांच्या लुप्त होत चाललेल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली जाते. खरं तर, जागतिक वन्यजीव निधीच्या अहवालानुसार, गेल्या 150 वर्षांत वाघांची संख्या सुमारे 95 टक्क्यांनी घटली आहे. व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेत असतानाच देशांनी वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत.
 
इतिहास-
2010 पासून व्याघ्र दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. रशियातील पीटर्सबर्ग येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत 13 देश सहभागी झाले होते.
 
कसा साजरा केला जातो?
या दिवशी वाघांच्या संवर्धनासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन केले जाते. याद्वारे अधिकाधिक लोकांना वाघांविषयी माहिती देऊन त्यांच्या संवर्धनासाठी प्रबोधन केले जाते. वाघांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन आणि देणगी दिली जाते.
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, मंत्र्यांनाही दिल्या सूचना

मंदिराच्या यात्रेला निघालेल्या एका कुटुंबाचा अपघात, तिघांचा मृत्यू

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर सुनील तटकरेंचे विधान; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सासू आणि दीर यांच्यासह तिघांचा जामीन मंजूर

अल्ट्राव्हायोलेटने अप्रतिम इलेक्ट्रिक मोटरसायकल, एक्स-47 व्हेनम,बाईक लॉन्च केली

पुढील लेख
Show comments