Dharma Sangrah
✕

सौर ऊर्जेवर चालणारी ‘भारतीय’ टमटम पोहोचली लंडनला

Updated: मंगळवार, 20 सप्टेंबर 2016 (13:41 IST)
 
नवीन राबेली असं या इंजिनिअरचं नाव आहे. 35 वर्षाच्या नवीनने भारतातून प्रवासाला सुरुवात केली होती. अनेक देशांमध्ये सौर ऊर्जेवर चालणार्‍या या टमटम रिक्षाची कल्पना आवडल्याचं तो म्हणतोय. खासकरुन इराणचे लोक या रिक्षाच्या प्रेमात पडल्याचं तो म्हणाला. नवीन राबेली हा जन्माने भारतीय असला तरी, तो ऑस्ट्रेलियाचा रहिवासी आहे. इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेसजवळ तो आपला प्रवास संपवणार आहे. विजेवर, सौर ऊर्जेवर चालणार्‍या वाहनांचा अधिक वापर व्हावा, त्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी राबेलीने टमटमनं प्रवास केलाय. यासाठी त्यानं या रिक्षामध्येच सर्व व्यवस्था केलीय. ज्यात एक बिछाना, कपाट आणि सौर ऊर्जेवर चालणारा एक कुकरदेखील आहे. एकदा भारतात ट्रॅफ्रिकमध्ये अडकलो असताना प्रदूषण पाहून सौर ऊर्जेवर चालणारी रिक्षा बनवण्याची कल्पना सुचल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्यांची दहशत! ४ महिन्यांत ३५ वासरांचा बळी

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! उच्चांकी दरापासून चांदी ₹२.७१ लाखांनी, तर सोने ₹७२,००० ने स्वस्त

धक्कादायक! मोबाईल दिला नाही म्हणून पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळला; नाशिकमधील घटनेने खळबळ

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट अधिक गडद; रब्बी पेरणीत मोठी घट होण्याची शक्यता; विरोधकांकडून सरकारवर टीका

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

पुढील लेख
Show comments