Festival Posters

मराठी भाषा गौरव दिन 2023 शुभेच्छा Marathi Bhasha Gaurava Din Wishes

Published: शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (18:00 IST)
 
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला
लाभले हीच आमची पुण्याई
जय महाराष्ट्र जय शिवराय
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
मराठी भाषा फक्त भाषा नाही
तर ती ज्ञानाचा अथांग स्रोत आहे
भडकली तर तोफ आहे
फेकली तर गोफ आहे !
मराठी भाषा दिनाच्या सर्व
मराठी बांधवाना शुभेच्छा
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
रूजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी 
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
जात मराठी,धर्म मराठी
शान मराठी, अभिमान मराठी!
मराठी भाषा दिना निमित्त सर्व
बंधू- भगिनींना शुभेच्छा!
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
मान आहेत मराठी भाषेचा आपल्या मनी, शुभेच्छा तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनी
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
मराठी फक्त भाषा नाही तर
मराठी प्रत्येकाच्या मनातील आशा आहे!
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
आपणच आपणास तारी, मराठीची किमया लय भारी
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
ध्यास मराठीचा मनी राजवा,
मराठीची गोडी भावी पिढीत रुजवा.
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, लिहावे शुद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
भाषा हाच अभिमान हेच कायम तत्व असू दे
मराठी माणसाला तू नेहमी
मराठी जपण्याचे महत्व दे
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आपणच आपल्या उद्धारासाठी चला बोलूया मराठी 
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम
मराठी भाषा म्हणजे संस्कार,
मराठी म्हणजे आपुलकी !
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जिच्यासाठी  केला होता अट्टाहास, थांबवूया आता मराठीचा ऱ्हास
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
भाषेचा गजर कर, मराठी असल्याचा
नेहमीच साज कर
साजेसा जग तू मराठीचा माज कर!
जागतिक मराठी भाषा दिना निमित्त
सर्व मराठी बांधवाना शुभेच्छा!
 
आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा आहे मराठी मातीश
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
मराठी दिनानिमित्त सांगू इच्छितो
मराठीसंगेच जगू इच्छितो!
सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जगत राहावी, शिकत राहावी
समजत राहावी, हसत राहावी अशी ही माया
शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना
अखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी माया !
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!
 
आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 
मराठी भाषेत जन्माला आलो,
मराठी भाषेतच मरणार
स्वाभिमान कायम
मराठी भाषेचा आम्ही जपणार !
मराठी भाषा दिन शुभेच्छा!
 
मराठीचा बोलबाला आसमंतात
दुमदुमु दया,
मायबोली मराठीत मराठी
मनामनात रमू दया.
मराठी भाषा दिन शुभेच्छा!

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क, 'एक विभाग, एक पोलीस' योजना

बदलापूरमध्ये शरद पवार गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

एसटीने दिलासादायक प्रवास पुरवला, एनसीएमसी कार्डची आवश्यकता ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली

संचेती चौकात दुचाकीस्वाराने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला धडक दिली, एफआयआर दाखल

रेडमी नोट 17 प्रो आणि 17 प्रो मॅक्स वर 5,000ची सूट, 10,000mAh बॅटरी आणि 3,500 निट्सचा डिस्प्ले: स्वस्त स्मार्टफोन्सनी खळबळ उडवली

पुढील लेख
Show comments