ganesh chaturthi

इंडियन एग्रीकल्चर रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये तंत्रज्ञ पदांची भरती, 10वी उर्त्तीण उमेदवारांसाठी संधी

Updated: बुधवार, 12 जानेवारी 2022 (13:08 IST)
 
या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 18 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. त्याच वेळी, परीक्षा 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 या कालावधीत होणार आहे. यासाठी उमेदवार https://www.iari.res.in/ या लिंकवर जाऊन या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21700 रुपये मूळ वेतन दिले जाईल.
 
पदांची संख्या
एकूण पदे तंत्रज्ञ (T-1) – 641
Gen-286
SC-93
ST-68
OBC- 133
EWS-61
 
या प्रकारे करा अर्ज
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iari.res.in ला भेट द्यावी.
आता Recruitment Cell या टॅबवर क्लिक करा.
टेक्निशियन (T-1) च्या ऍप्लिकेशन विंडोवर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवर दिलेली सूचना वाचा.
अर्ज भरण्यासाठी आता नोंदणी करा.
नोंदणी केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
फी भरा आणि अर्जाचा फॉर्म नीट तपासा.
आता तुमचा अर्ज सबमिट करा.
अर्ज डाउनलोड करा आणि त्याचा प्रिंट काढा.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments