Marathi Biodata Maker
✕

Indian Army Recruitment 2023 भारतीय सैन्यात बंपर भरती

Updated: शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (12:41 IST)
 
अधिकृत अधिसूचनेत असे म्हटले आहे की प्रशिक्षण कालावधीत उमेदवार विवाह करू शकत नाहीत किंवा ते त्यांच्या पालक किंवा पालकांसोबत राहू शकत नाहीत. ओटीए, चेन्नई येथे प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत ते लग्न करू शकत नाहीत.
 अर्ज कसा करायचा जाणून घ्या - 
 
- केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकार केले जातील.
- यासाठी आपल्याला www.joinindianarmy.nic.in वर लॉगइन करावं लागेल.
- नंतर ‘Officer Entry Appln/Login’ वर क्लिक करा नंतर ‘Registration’ वर क्लिक करा.
- ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म काळजीपूर्वक वाचा.
- रजिस्टर्ड झाल्यानंनतर डॅशबोर्ड वर 'Apply Online' वर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर ‘Officers Selection - ‘Eligibility’ पेज ओपन होईल.
- Short Service Commission JAG Entry Course साठी 'Apply' वर क्लिक करा.
- नवीन पेजवर 'Application form' ओपन होईल. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि 'Continue' वर क्लिक करा.
- पुढे वाढत असताना 'save & continue' करता राहा.
- सर्व डिटेल्स भरल्यानंतर आपल्या पुन्हा एकदा अॅप्लीकेशन समरी बघण्याची संधी मिळेल. सर्व काही योग्य असल्यास 'Submit' बटण दाबू शकता.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

ईश्वर काय करतो? कहाणी अकबर आणि बिरबलाची

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

पुढील लेख
Show comments