Dharma Sangrah
✕

फ्री टाइममध्ये पैसा कमावायचे 3 मार्ग, घरी बसल्या बसल्या होईल कमाई...

Updated: शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017 (16:18 IST)
 
1. रायटर बनून पैसे कमावा : जर तुम्हाला लिहिण्यात इंटरेस्ट असेल तर, बर्‍याच साईट्स पैसे देऊन ऑनलाईन बुक लिहायचे काम देतात. लेखक बनून तुम्ही देखील तुमचे पुस्तक ऑनलाईन पब्लिश करू शकता. तुम्ही त्याच्या रॉयल्टीने कमाई करू शकता. या साईट्समध्ये एक आहे अमेजन किंडल. वेबसाइटवर एक डायरेक्ट पब्लिशिंग नावाचे फीचर कॉर्नर देण्यात आला आहे. येथे स्वत:ला रजिस्टर करून तुम्ही पुस्तकाचे कंटेंट किंडल बुकस्टोरवर टाकू शकता. बुक पब्लिश झाल्यानंतर याच्या विक्रीवर तुम्हाला 70 टक्केपर्यंत रॉयल्टी मिळते. 
 
2. वेबसाइट्सशी टायअप : फोटो स्टॉक ठेवणारी वेबसाइट देखील तुमच्या ऑनलाईन कमाईचा माध्यम बनू शकते. जगभरात www.shutterstock.com, www.shutterpoint.com आणि www. istockphoto.com सारख्या वेबसाइट फोटो विकत घेऊन त्याचे भुगतान करते. या कंपन्यांशी टायअप करून तुम्ही मंथली बेसिसवर कमाई करू शकता. कंपन्या प्रोजेक्टच्या स्वरूपात तुम्हाला असाईनमेंट देते. मेंबरला फोटो वेबसाइटवर सबमिट करायचे असते. त्यानंतर साईटच्या पॉलिसीनुसार तुम्हाला 15 ते 85 टक्केपर्यंत रॉयल्टी मिळते. यात लाखो रुपयांपर्यंत कमाई शक्य आहे.  
 
3. ई-ट्यूटर : आजच्या काळात इंटरनेटच्या माध्यमाने देखील ट्यूशन बिझनेस चांगला चालत आहे. इ-ट्यूटरदेखील ऑनलाईन कमाईचा एक पर्याय आहे. बर्‍याच इंस्टिट्यूट ते ऑनलाईन वेबसाइट देखील वेग वेगळ्या विषयांच्या लोकांना पेड इ-ट्यूटर ठेवते. www.tutorvista.com  आणि www.2tion.net  सारख्या प्रमुख वेबसाइट्स मागील काही दिवसांपासून भारतात ही सुविधा देत आहे. यूजर्स अशा साईट्सवर स्वत:ला रजिस्टर करून काही तास शिकवून लाखोंची कमाई करू शकतात. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लोकरीच्या स्वेटरमुळे खाज आणि पुरळ येतात का? जाणून घ्या हिवाळ्यात त्वचेचे संरक्षण कसे करावे

पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोपी; केळी लहान मुलांसाठी खूप फायदेशीर

बाजारचा केमिकलमुक्त लसूण कशाला हवा? घरच्या घरी लसूण उगवण्याची सर्वात सोपी पद्धत!

Beauty Tips: वधूच्या मेकअप किटमध्ये या पाच लिपस्टिक शेड्सचा आवर्जून असायलाच हवा

भाजीला काही नसेल तर १० मिनिटांत बनवा झणझणीत 'हिरव्या लसणाचा ठेचा'

पुढील लेख
Show comments