Dharma Sangrah
✕

स्टाइलिश लुक देते बॅक ज्वेलरी

Updated: गुरूवार, 9 मार्च 2017 (10:43 IST)
 
* अशी ज्वेलरी घालायची असेल तर ड्रेसही स्टेंर्ड्सचा असावा. सेटीन किंवा सिल्कच्या सोबर पीसवर बॅक ज्वेलरी उठून दिसेल.
 

* बॅक ज्वेलरी घालायची असेल तर हाय बन घालावे. केस पाठीवर नसले पाहिजे. बन जमत नसल्यास संपूर्ण केस एकाबाजूला वळवू शकता. ज्याने बॅक ओपन राहील.
 
* केसांचे बन घातल्यास त्यावर अॅक्सेसरीज वापरत असाल तर ती बॅक ज्वेलरशी मॅच असली पाहिजे. नाहीतर खूप वाईट दिसेल.
 
* बॅक ज्वेलरी हेवीच असली पाहिजे असे अजिबात नाही. आपण उत्सवमूर्ती असल्यास हेवी पीस घालायला हरकत नाही. इतर वेळेस साधी चेनदेखील शोभा वाढवेल.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

पंचतंत्रातील भासूरक सिंह आणि चतुर सशाची गोष्ट

साबुदाणा वडा कुरकुरीत होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

जीवनसाथी निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? यशस्वी वैवाहिक जीवनासाठी चाणक्यांची तीन तत्त्वे जाणून घ्या

ऑक्टोबरच्या उकाड्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

नवरात्रीत देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवा घरगुती पेढे; मोजक्या साहित्यात सोपी रेसिपी

पुढील लेख
Show comments