Marathi Biodata Maker
✕

पावसाळ्यात फॅशनेबल दिसायचे? मग या मान्सून फॅशन टिप्स नक्की फॉलो करा

Updated: रविवार, 19 जुलै 2026 (17:44 IST)
ALSO READ: ५ मिनिटांत ऑफिससाठी ४ सोप्या स्टायलिश हेअरस्टाईल करा आणि प्रोफेशनल लूक मिळवा
पावसाळ्यात मात्र कपडा निवडताना पॉली नायलॉन, रेयॉन, नायलॉन यांना प्राधान्य द्यावे. सुती डेनिम, रंग जाणारे कापड टाळावे. मऊ सुती व पॉली फ्रॅबिक्स या सीझनसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. क्रेप, शिफॉन असले कपडे पावसाळ्यासाठी उपयुक्त नाहीत हेही लक्षात ठेवावे.
ALSO READ: पावसाळा सुरू होण्यापूर्वी तुमच्या वॉर्डरोबमध्ये करा 'हे' ५ बदल; दिसा नेहमीपेक्षा स्टायलिश!
कपड्यांसोबतच्या अ‍ॅक्सेसरीतील महत्त्वाची असते ती पर्स. या दिवसांत वॉटरप्रूफ बॅग्ज हव्यात. त्यामुळे आपले फोन, मेकअपचे सामान, पुस्तके, वॉलेट ओली होणार नाहीत. चपला शक्यतो पावसाळ्यासाठी खास असाव्यातच पण रंगीबेरांगी छत्री अथवा कलरफूल रेन जॅकेटस आपल्या स्टाईलला अनोखा लूक देऊ शकतात हे लक्षात ठेवावे. अर्थात त्याची निवड करताना आपली शरीरयष्टी, उंची लक्षात घेऊन करावी.
ALSO READ: त्वचेच्या रंगानुसार नेलपेंट निवडा आणि काही मिनिटांतच स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक मिळेल
आयलायनर, फाउंडेशनचा वापर शक्यतो नको. त्याऐवजी वॉटरप्रूफ न्यूड मेकअप ट्राय करावा. त्याची सुरवात प्रायमरपासून होते. प्रायमरची शेड आपल्या रंगानुसार निवडावी. म्हणजे रंगगोरा असेल तर पीच शेड तुम्हाला जास्त तजेलदार बनवेल व चेहरा ताजातवाना दिसेल. गहू वर्णाच्या त्वचेसाठी गुलाबी रंग शोभेल. या दिवसांत जास्त डार्क शेडचा वापर टाळलेलाच बरा. ओठांसाठी ग्लॉसी लिपस्टिक व आब्रो पेन्सिलऐवजी आयब्रो जेलचा वापर करावा. 
अस्वीकरण: वेबदुनियावर औषध, आरोग्यविषयक टिप्स, योग, धर्म, ज्योतिष, इतिहास, पौराणिक कथा इत्यादी विषयांवर प्रकाशित/प्रसारित केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ तुमच्या माहितीसाठी असून त्या विविध स्रोतांमधून घेतलेल्या आहेत. वेबदुनिया या माहितीच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. आरोग्य किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित कोणताही प्रयोग करण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या. ही सामग्री जनहितासाठी सादर केली गेली आहे 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

दिवाळीत पाहुण्यांसाठी १५ मिनिटांत तयार करा केशर-पिस्ता श्रीखंड; सणाच्या जेवणाला खास रंगत

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : तळहातांवरील केसरेषा

पुढील लेख
Show comments