गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

मोटरसायकल फॅशन...

बायकिंग ही नव्या जमान्याची पॅशन आहे. बाईकवर लेह लडाखची ट्रिप करण्याइतकं दुसरं कोणतंही थ्रिल नाही. पण बायकिंग करायचं तर फॅशनही तशीच हवी. सध्या मोटरसायकल फॅशनची हवा आहे. मोटरसायकल फॅशन म्हणजे काय? जाणून घेऊ या...।
 
* मोटरसायकल फॅशन कॅरी करताना हेल्मेटचा विचार व्हायलाच हवा. ट्रेंडी हेल्मेट हा मोटरसायकल फॅशनचा महत्तवाचा हिस्सा आहे. 
 
* मोटरसायकल हे स्वातंत्र्याचं प्रतीक बनून गेलंय. बाईकवर सुसाट सुटण्याइतका दुसरा कोणताही आनंद नाही. रोमॅटिक जोडप्यांसाठी ही मोटरसायकलवर फिरण्यासारखी दुसरी मजा नाही. या प्रवासात प्रेम जरा जास्तच द्यिगुणित होतं. 
 
* बाईक चालवायची तर ऊन, वारा, पावसापासून बचाव करायला हवा. त्यासाठी जैसलमेरी हा जॅकेटचा प्रकार कॅरी केला पाहिजे. कमी वजनाचं असं हे जॅकेट बायकर्सची शान ठरतंय. 
 
* नव्या जमान्याचे शूज आणि ग्लोव्हजही घेता येतील. 
 
* ट्रेंडी गॉगल हासुद्धा  ऑप्शन आहे. 
 
* या सार्‍या बाबी विचारत घेऊन आता बायकिंग करताना फँशनकडेही लक्ष द्या.