Daily Horoscope
✕

ट्रेंडी विंटर जॅकेट्‍स

Updated: मंगळवार, 22 डिसेंबर 2015 (16:34 IST)
 
बॉर्डरॉबमध्ये डेनिम जॅकेट असाय लाच हवं. ब्लॅक स्वेटर किंवा व्हाईट शर्टसोबतही हे जॅकेट कॅरी करता येईल. हटके स्याईलचं डेनिम जॅकेट निवडा आणि जबरदस्त लूक मिळवा. 
 
काही तरी  वेगळं ट्राय करायचं असेल तर पारका जॅकेट घेता  येईल. थंडीत भटकंतीला जात असाल तर हे जॅकेट मस्ट! जाडसर कापडाचं आणि फरचं हुडी असलेलं हे जॅकेट तुमचालूक जास्त स्टायलिश बनवतं. 
 
क्विल्टेड जॅकेट्‍सही सध्या जोरात आहेत. एखाद्या ब्लँकेटप्रमाणेच या जॅकेटची ऊब असते. त्यामुळे थंडी वाढली तरी टेन्शन लेने का नाही. हे जॅकेट घालून तुम्ही थंडीचा अगदी बिनधास्त सामना करू शकता. 
 
फ्लाईट जॅकेटचा ट्रेंड एव्हरग्रीन आहे. हा पॅटर्न कधीही जुना होत नाही. या जॅकेटमुळे मिल्ट्री लूक मिळतो. रफ अँड टफ कापडामुळे तुम्ही हे जॅकेट हवं तसं वापरू शकता. मुख्य म्हणजे हे जॅकेट वजनाला फारच हलकं असतं. 
 
क्लासिक लूक मिळवण्यासाठी वेरसिटी जॅकेट घ्यायला हवं. हा ट्रेंडही सध्या चांगलाच इन आहे. या जॅकेटचा लूक बायकर्ससारखा असला तरी यामुळे स्वेट शर्ट घातल्यासारखं वाटेल. डेनिम आणि स्नीकर्ससोबत तुम्ही हे जॅकेट पेअर करू शकता. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळा स्पेशल: हिरव्यागार मटारच्या ५ हटके रेसिपीज, ज्या पाहताच तोंडाला पाणी सुटेल!

लग्नापूर्वी प्रत्येक नवरीने जाणून घ्याव्यात अशा ५ गोष्टी, ज्या कदाचित आई-वडीलही सांगणार नाहीत!

मुळ्याची पाने फेकून देऊ नका! बनवा खमंग आणि कुरकुरीत 'मुळा पत्ता भजी'

Rose Vanilla Cake Squares सुगंधी आणि खूप चविष्ट रोझ व्हॅनिला केक स्क्वेअर्स रेसिपी

लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची का खावी? तज्ञ सांगतात 'ही' मोठी कारणे!

Show comments