suvichar

नववधूची तयारी

वेबदुनिया
लग्न म्हटले की, स्वप्नाचे इमले मनात तयार होउ लागतता, पण त्याच वेळी लग्नाची तयारी करताना अनेकदा काही ना काही उणीव राहते आणि मग ती आयुष्यभर सलत राहते. चला तर मग नेमक्या याच उणीवा दूर करून आयुष्य कसं आनंददायी होईल ते बघूया.

स्पा टच आणि सौंदर्

स्पामध्ये नववधूच रंगरुप खुलविण्यासाठी ब्रायडल स्पा खूपच उत्तम पर्याय आहे. यात मॅनीक्युअर, पॅडीक्युअर, फुट मसाज, हेड मसाज देण्याबरोबरच स्काल्प मसाज, आरोमाथेरेपी, फेशियल, क्लींजिंग, डीप टिश्यू मसाज आणि हेअर क्री म मसाजदेखील दिला जातो. लग्नाच्या कमीत कमी तीन महिने अगोदर ‍महिन्यातून दोन वेळा स्पा घ्यायला हवा. 

पुढील पानावर पहा नववधूचा पेहराव


डिझायनर पेहरा व

WD

नववधू ने आपल्या खास पेहरावांची तयारी देखील पूर्वीपासूनच करायली हवी. अलीकडे तर नववधूंसाठी वेगवेगळे डिझायनर आपापल्या कलेक्शनमध्ये ब्रायडल ड्रेसवर खास लक्ष देत आहेत. मेंदी, संगीत, लग्नाच्या रिसेप्शनासाठी डिझायनर पेहरावांची तयारी करायला हवी.

पुढील पानावर पहा नववधूची फॅब्रिकची निवड


फॅब्रिकची निव ड

WD

पेहरावाची तयारी करताना सर्वप्रथम सध्या कोणत्या फॅब्रिकची फॅशन सुरू आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. रंगाबद्दल बोलायचे झाल्यास नववधूसाठी ऑलटाइम फेव्हरेट असलेले गडद रंग फॅशनमध्ये आहे.

पुढील पानावर पहा बदलणारी फॅशन


बदलती फॅश न

WD

गडद रंगाचे लहेंगेल गरारा आणि शरारा याची जागा आता साडी आणि हलक्या लहेंग्यांनी घेतली आहे. अलीकहे तर अनारकली कुरते अधिक पसंत केले जात आहेत. आवडीनुसार शेडेड साडीवर स्टोन वर्क, लेयरवाला लहेंगा, अनारकली लहेंगा तसेच सुटवर क्रिस्टल मिरर आणि स्टोन वर्क देखील करू शकता. यामुळे कपड्याचे सौंदर्य उजळते.

पुढील पानावर पहा रंगीबेरंगी साड्य ा


रंगीबेरंगी साड्या

WD

ब्रायडल ड्रेस थोडा वेगळा करायचा असेल, तर पैठणीबरोबरच वेगवेगळ्या राज्यातील साड्या ट्राय करू शकता. काश्मीर सिल्कच्या प्रिंटेड आणि एम्ब्रायडरी साड्या, राजस्थानी कुंदन वर्कच्या साड्या, कोटा आणि टाय अँड डाय साड्या, उत्तर प्रदेशाची बनारसी सिल्क साडी, ब्रोकेड आणि टिश्यू साड्या कोणत्याही समारंभाच उठून दिसतात तसेच पश्चिम बंगालची कॉटन, काथा, इक्तत सिल्क आणि बालापचुरी साड्या, ओरिसाची सांभलपुरी, मयूभंज, कट्टाची पट्टा, बास्काई आसामची टसर इत्यादी हातमागाच्या साड्या खुपच सुंदर दिसतात. दक्षिण भारतातील पोचमपल्ली, गुंटूर, तामिळनाडूची कांजीवरम, म्हैसूरची शिफॉन, मद्रासची कांजीवरम इत्यादी साड्याही खुलून दिसतात.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

प्रेरणादायी कथा : प्रामाणिकपणाची देणगी

मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक आणि रंगीत नाश्ता बीटरूट पराठा एक उत्तम पर्याय

Morning Wood सकाळी पुरुषाचे जननेंद्रिय ताठ होणे सामान्य आहे का?

Vasantrao Naik Jayanti 2026 Vinmra Abhivadan in Marathi वसंतराव नाईक यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन

सर्वांनाच तेल फायदेशीर नसते; या ४ लोकांनी केसांना तेल लावणे टाळावे

Show comments