Dharma Sangrah

प्राणी आले गळ्यात

वेबदुनिया
हटके दिसण्यासाठी सध्या कोण काय करेल हे सांगताच येत नाही. आता हेच पहा ना, आपल्याकडे घुबड अशुभ मानलं जातं, पण सध्या फॅशन वर्ल्डमध्ये हेच घुबड सॉल्लिड ट्रेंडी आणि लोकप्रिय झालयं. घुबडच काय, पण सध्याची तरुणाई प्राणी-पक्ष्यांना गळ्यात घेऊन फिरत आहेत. म्हणजे खरेखुरे नव्हते, तर लेटेस्ट फॅशन अ‍ॅक्सेसरीजच्या रूपात ते त्यांच्या गळ्यातले ताइत बनले आहेत.

तसं पाहायला गेलं, तर अ‍ॅनिमल डिझाइन्स किंवा नक्षी ती तशी पूर्वीपासूनच प्रचलित आहे. म्हणजे साड्यांवर मोर, हत्ती यांची डिझाइन्स दिसतात. मात्र सध्या त्यांना नवं ग्लॅमर दिलं आहे. नेकलेस, ब्रेसलेट, अंगठ्या, कानातले अशा ज्वेलरीमध्ये विविध प्राणी पक्ष्यांचा समावेश झाला आहे. घुबड, हत्ती, मोर, साप, ड्रॅगन, सिंह आणि अगदी पालीच्या आकाराची ज्वेलरीही आजची हौशी तरुणाई वापरत आहे.

अशी ज्वेलरी वापरण्यामागे अर्थातच फॅशनचा भाग जास्त असला, तरी त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगण्याचाही प्रयत्न असतो. अ‍ॅनिमल ज्वेलरी लोकप्रिय होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला आवडणारे प्राणी हव्या त्या आकर्षक रंगात उपलब्ध आहेत. त्यामुळे थोडा हटके आणि इंटरेस्टिंग लूक मिळतो. ही ज्वेलरी वेस्टर्न आउटफिटवर खुलून दिसते. योग्य प्रकारे निवड केल्यास संध्याकाळच्या पार्टीच साडी किंव इव्हिनिंग गाऊनवरही अ‍ॅनिमल सेंट्रिक ज्वेलरी छान दिसते.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पतीचे स्वप्न संसाराचे, पत्नीची अपेक्षा वेळेची! नात्यात समतोल कसा राखाल

नैतिक कथा : गोष्ट उंदीर आणि राजकुमारीची

Show comments