Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉफी आणि बरंच काही!

Updated: मंगळवार, 7 एप्रिल 2015 (11:59 IST)
अभिनेता भूषण प्रधाननंही यात एक महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या दोघांमध्ये तो काय करतो. त्याची काय भूमिका आहे? हा पार्ट खरंतर सिनेमाला एक वेगळा अँगल देणारा ठरतो. जो तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर कळेलच. तसं पाहायला गेलो तर कॉफी आणि बरंच काही या फिल्मला कथा नाहीच. संपूर्ण सिनेमा एका सिच्युएशनवर आधारित आहे. विरोधी विचार असणारे हे दोघं, जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा काय घडतं, हे यात दाखवलंय.

प्रकाश कुंटे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. एखाद्या सिच्युएशनवर सिनेमा करणं हे नक्कीच सोपं नाही. प्रकाशनं हे सगळं खूप सहजपणे हाताळलंय. सिनेमाचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे या सिनेमाची स्क्रिप्ट आणि यातले संवाद. विशेष करून संवाद खरंच खूप यूथफुल आणि आजच्या जनरेशनचे वाटतात. एक वेगळा प्रयोग या निमित्तानं होतांना दिसतोय. याचबरोबर सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे कॉफी आणि बरेच काही या सिनेमाची सिनेमाटोग्राफी खूप क्रिएटिव्ह पद्धतीनं सिनेमाटोग्राफर अजरुन सोरटे यांनी हाताळलीय. एक यूथफुल सिनेमा असल्यामुळे सिनेमाच्या स्टारकास्टचीही अगदी योग्य पद्धतीनं निवड झाली आहे.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

वाराणसीतील या मंदिरात भगवान शिव खिचडी खाण्यासाठी येतात! शिवलिंगात भगवान विष्णू,लक्ष्मी आणि पार्वती शक्तींचाही समावेश

अमिताभ बच्चन यांनी अंधेरीतील ३ मजले दिले भाड्याने, महिन्याचे भाडे ऐकून थक्क व्हाल!

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

"क्लीन अप कंपनी"चा ट्रेलर प्रदर्शित; तीन मित्र मृतदेह विल्हेवाट लावणारी कंपनी सुरू करतात

Show comments