Daily Horoscope
✕

World Chocolate Day 2025 जागतिक चॉकलेट दिन

Updated: सोमवार, 7 जुलै 2025 (10:49 IST)
ALSO READ: चहा कोणी शोधला, पहिल्यांदा चहा कोण पिला? चहाचा प्रवास जाणून घ्या
7 जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिन, 28 जुलै रोजी मिल्क चॉकलेट डे, 22 सप्टेंबर रोजी व्हाईट चॉकलेट डे, 16 डिसेंबर रोजी चॉकलेट कव्हर्ड एनीथिंग डे आणि 10 जानेवारी रोजी बिटरस्वीट चॉकलेट डे देखील चॉकलेटला समर्पित आहे.
 
जाणून घेऊया रंजक तथ्य-
 
जगातील 30% कोको आफ्रिकेत उगवण्यात येते.
 
कोकोचे झाड सुमारे 200 वर्षे जगते.
 
चॉकलेट खराब मूड सुधारते.
 
चॉकलेट चविष्ट असण्यासोबतच आरोग्यदायी देखील आहे.
 
चॉकलेटमुळे तणाव कमी होतो.
 
कोको बीन्सचा उगम अमेझॉनमध्ये झाला असे म्हटले जाते.
 
आज, जगभरातील लोक वर्षाला 7 अब्जपेक्षा जास्त चॉकलेट खातात.
 
प्राचीन काळी लोक चॉकलेटचे सेवन द्रव स्वरूपात करत असत.
 
वजन कमी करण्यास उपयुक्त.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: जगातील या देशात दरवर्षी १००० भूकंप होतात
<>

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

प्रेरणादायी कथा : सुखी जीवनाचा मार्ग

उरलेल्या मिठाईपासून बनवा नवीन डेझर्ट; दिवाळीनंतर गोड पदार्थांचा असा करा वापर

Swami Samarth names for baby girl श्री स्वामी समर्थांच्या नावावरून मुलींसाठी सुंदर नावे

Childrens day 2026 speech in Marathi बालदिन विशेष भाषण

आवळ्यांपासून घरीच तयार करा बाजारासारखी चविष्ट आवळा कँडी

पुढील लेख
Show comments