या तारखांना जन्मलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असून त्यांच्यात निर्णय घेण्याची योग्य क्षमता असते

numrology 125
Last Updated: मंगळवार, 1 जून 2021 (12:10 IST)
ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रातून भविष्याबद्दल जाणून घेता येत. संख्याशास्त्राच्या आधारे, एखाद्या व्यक्तीचे स्वरूप आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल देखील माहिती मिळू शकते. अंकशास्त्रात, त्याची गणना एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेपासून केली जाते. प्रत्येक व्यक्तीची त्याच्या जन्मतारीखानुसार एक मुख्य संख्या असते, ज्याला मूलांक
म्हणतात. अंकशास्त्रात असे तीन मूलांक सांगण्यात आले आहे जे पैशाच्या बाबतीत भाग्यवान असतात. या मूलांक क्रमांकाचे स्वरूप, व्यक्तिमत्त्व आणि आर्थिक स्थितीबद्दल जाणून घ्या-

मूलांक 1 मधील लोकांच्या विशेष गोष्टी -
सूर्य हा मूलांक 1चा स्वामी आहे. 1, 10, 19 आणि 28 रोजी जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 आहे. अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 मध्ये एक उत्कृष्ट नेतृत्व गुणवत्ता असते. हे लोक महत्त्वाकांक्षी आसतात, कष्टकरी आणि योग्य निर्णय घेतात. ते एक चांगले विचारवंत देखील असतात. अंकशास्त्रानुसार मूलांक 1 ची आर्थिक स्थिती चांगली असते. या लोकांना पैसे कसे खर्च करावे तसेच जमा कसे करावे हे माहीत आहे.
मूलांक 2 ची वैशिष्ट्ये
चंद्र मूलांक 2 चा स्वामी आहे. 2, 11, 20 आणि 29 रोजी जन्मलेल्या लोकांची मूलांक 2 असते. अंकशास्त्रानुसार ते चांगले व्यापारी असल्याचे सिद्ध करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. हे लोक संपत्ती साठ्यावर विश्वास ठेवतात. मूलांक 2 मधील लोकांना नेहमी पैसे मिळवण्याचे नवीन साधन सापडतात. त्यांना बँका, आरोग्य विभाग, औषधे, पाणी आणि दुधाशी संबंधित कामांमध्ये यश मिळते.
मूलांक 5च्या लोकांच्या खास गोष्टी
मूलांक 5 चा स्वामी बुध ग्रह आहे. महिन्याच्या 5 व्या, 14 व्या किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. हे लोक जाणकार, धैर्यवान आणि हुशार आहेत. हे
आव्हानांचा सामना धैर्याने करतात. ते व्यवसायात यशस्वी होतात. त्यांच्यात आश्चर्यकारक विचार करण्याची क्षमता असते. ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या बळावर पैसे कमवतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

उत्पन्ना एकादशी व्रत कथा Utpanna Ekadashi Vrat Katha

उत्पन्ना एकादशी व्रत कथा Utpanna Ekadashi Vrat Katha
धर्मराजा युधिष्ठिर म्हणू लागले की हे भगवान ! कृपया मला कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील ...

उत्पन्न एकादशीच्या दिवशी या पद्धतीने करा भगवान विष्णूची

उत्पन्न एकादशीच्या दिवशी या पद्धतीने करा भगवान विष्णूची पूजा
एकादशी तिथी भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधि व ...

श्री भैरव चालीसा Shri Bhairav Chalisa

श्री भैरव चालीसा Shri Bhairav Chalisa
॥ दोहा ॥ श्री गणपति गुरु गौरी पद प्रेम सहित धरि माथ । चालीसा वंदन करो श्री शिव ...

पिता सूर्यदेव आणि इंद्र यांचा पराभव करून शनिदेवाने देवलोक ...

पिता सूर्यदेव आणि इंद्र यांचा पराभव करून शनिदेवाने देवलोक जिंकले
शनिदेव कथा : शनिदेवाला न्यायाची देवता म्हणतात. तो सर्व लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ ...

कालाष्टमी म्हणजे काय ? अष्टमी करण्याचे नियम जाणून घ्या

कालाष्टमी म्हणजे काय ? अष्टमी करण्याचे नियम जाणून घ्या
पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे. या दिवशी माँ दुर्गेची पूजा ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...