मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Palmistry : अशी असेल हृदय रेषा तर तुम्ही आहे धोकेबाज

जीवन रेषा  
*तुटलेली रेषा अवेळी मृत्यू किंवा गंभीर आजाराचे संकेत.    
* बर्‍याच लहान लहान रेषा विच्छेद होत खाली जात असतील तर त्रास पण वर जात असतील तर यश. 
 
हृदय रेषा 
* बुध क्षेत्रावर श्रृंखलाबद्ध होणे संतानं प्राप्ती. 
* तुटलेली किंवा लहान असणे प्रेमात अपयश. 
* एक इतर रेषा निघून शुक्रावर गेली तर यश. 
* गुरु पर्वतापर्यंत गेली तर धार्मिक, शिक्षित आणि प्रेमी. 
* शनी आणि गुरु पर्वतापर्यंत गेली तर स्नेहशील. 
* मध्यमाच्या खाली गेली तर स्वार्थी आणि फसवणारा . 
* दाट आणि स्पष्ट असेल तर संवेदनशील. 
* साखळीप्रमाणे असेल तर तो व्यक्ती कपटी असतो. 
 
मस्तिष्क रेषा 
* जीवन आणि मस्तिष्क रेषेत सुरुवातीत जास्त अंतर असेल तर जातक उदंड.  
* जीवन रेषेहून निघणारी मस्तिष्क रेषा असणारा जातक घाबरट आणि संवेदनशील. 
* मस्तिष्क रेषेचा उद्गम गुरु पर्वतापासून असेल तर जातक उत्साही, कुशल आणि दृढ संकल्पी. 
* मस्तिष्क रेषेचा उद्गम मंगळ पर्वतापासून होऊन जीवन रेषेला टच करत असेल, तर जातक चिंतित आणि अस्थिर बुद्धी असणारा. 
* लांब मस्तिष्क रेषा स्मरण शक्ती आणि तर्क वितर्क करणारा   
* जर मस्तिष्क रेषा सरळ होऊन ऊर्ध्व मंगळावर गेली तर जातक स्वयंसिद्ध करणारा.