Marathi Biodata Maker
✕

Facial fat या 5 पदार्थांमुळे चेहऱ्यावरील चरबी झपाट्याने वाढू शकते

Updated: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (13:12 IST)
 
1. मीठ आणि अल्कोहोल - या दोघांमुळे तुमच्या चेहऱ्याची चरबी वाढू शकते. त्यामुळे याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
 
2. रेड मीट- यामध्ये अतिरिक्त फॅट आणि कॅलरीज असतात. त्यामुळे चेहऱ्याचा सूज वाढते. अशा परिस्थितीत चेहऱ्याची चरबी कमी करायची असेल तर लाल मांसापासून अंतर ठेवा. जेणेकरून तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत.
 
3. जंक फूड - जंक फूडमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. जे चेहऱ्यावरील चरबी आणि शरीरातील चरबी वाढवण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते, सोडियम युक्त गोष्टी टाळल्या पाहिजेत. पॅकबंद अन्न अत्यंत मर्यादित प्रमाणात खावे.
 
4. सोया सॉस - यामध्ये मीठ देखील भरपूर असते. आणि शरीरात मीठ वाढले की फुगल्यासारखे वाटते. जरी त्यात कॅलरीज कमी आहेत परंतु सोया सॉसचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे चेहऱ्यावर सूज येण्यासोबतच उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो.
 
5. ब्रेड - कोणत्याही प्रकारची ब्रेड वापरा, हे कार्बोहायड्रेटचे दुसरे रूप आहे, जे चेहऱ्यावरील चरबी वाढवण्यास जबाबदार आहे.
Edited by : Smita Joshi

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

मेंदीमध्ये अंडे मिसळून केसांना लावा; केस होतील मऊ, चमकदार आणि मजबूत, जाणून घ्या फायदे!

नवरात्रीच्या उपवासात पोटभर जेवायचे आहे? एकदा बनवून पाहा वरीच्या तांदळाचा झटपट पुलाव

नवरात्रीच्या उपवासात ॲसिडिटीचा त्रास होतोय? आराम मिळवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये ३२७ पदांसाठी भरती, १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

दिवाळीपूर्वी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा? त्वचेच्या प्रकारानुसार निवडा हे सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments