suvichar

आपले डोळे व आहार

- डॉ. सुनिल एम. शाह

ND
आरोग्यासाठी आहार
अन्न हे जीवनाला टिकविण्यासाठी अत्यंत जरुर आहे. आपण जे अन्न खातो त्यात अनेक पौष्टिक तत्त्व असतात. ही सर्व तत्त्व प्रोटीन कार्बोहाइड्रेटस, चरबी, जीवनसत्व आणि खनिज पदार्थ म्हणून ओळखले जातात. दूध, दही, शेंगदाणे, कडधान्ये, डाळी यातसुद्धा प्रोटीन पुष्कळ प्रमाणात असतात. यामुळे आपले शरीर धष्ट-पुष्ट होते व शरीराची झीज भरून निघते. आपली जी शक्ती खर्च होते ती अन्न आणि कंदमुळातून मिळणाऱ्या पदार्थातून कार्बोहाइड्रेट व तेल, लोणी यासारख्या चरबीयुकत मिळते. दूध, भाजीपाला व व फळांतून जीवनसत्त्वं व खनिजे मिळतात आणि यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती मिळते. अनेक प्रकारच्या पदार्थांतून तयार झालेला आपणाला समतोल आहार मिळतो. आरोग्यासाठी आवश्यक पोषण पूर्ण करतो.

  दूध, कडधान्य, भाजलेले शेंगदाणे, डाळी इ. वस्तूंमधून मिळणाऱ्या प्रोटीन मधून 'अ' जीवनसत्त्व मिळते. डोळ्याच्या योग्य विकासासाठी प्रोटीन अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलाला जुलाब, मुरडा, जंत वगैरे झाले नाही तर 'अ' जीवनसत्त्व आणि प्रोटीनयुक्त पदार्थ पचतात.      
शरीराच्या विकासासाठी आवश्यक
लहान मूल जन्माला यायच्या आधीपासूनच पौष्टिक जरुरी बाबत काळजी घेण्यात येते. आई आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाला आवश्यक पौष्टिक तत्त्व पदार्थांची पूर्तता करते. बाळ जन्माला आल्यानंतर काही महिने स्तनपान देते. नंतर आई जे खायला देते ते बालक खायला शिकतो. या लहानपणीच्या काळात बाळाला जे काही पोषण मिळते त्यावरच त्या बाळाचा शारीरिक विकास अवलंबून असतो.

ND
डोळ्याचे पोष ण
डोळा आपल्या शरीराचे महत्त्वाचे व अती मूल्यवान अंग आहे. जग पाहण्यासाठी ओळखण्यासाठी डोळे आवश्यक आहेत. शरीराच्या इतर अवयवाप्रमाणेच डोळ्याचा विकास होण्यास व उत्तम दृष्टी मिळण्यास पोषण व्हावे लागते. आपण घेतलेल्या आहाराच्या सर्व घटकातून डोळ्याचा सामान्य विकास होतो. परंतु उत्तम दृष्टी मिळण्यास 'अ' जीवनसत्त्व महत्त्वाची कामगिरी करते. मठ, पालेभाजी, पपई, गाजर, टोमॅटो यामध्ये भरपूर 'अ' जीवनसत्त्व असते.

दूध, कडधान्य, भाजलेले शेंगदाणे, डाळी इ. वस्तूंमधून मिळणाऱ्या प्रोटीन मधून 'अ' जीवनसत्त्व मिळते. डोळ्याच्या योग्य विकासासाठी प्रोटीन अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलाला जुलाब, मुरडा, जंत वगैरे झाले नाही तर 'अ' जीवनसत्त्व आणि प्रोटीनयुक्त पदार्थ पचतात.

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

Monsoon skin care tips: पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

संपूर्ण पावसाळ्यात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी अशी खबरदारी घ्या

पावसाळ्यात ही योगासने नियमानं करावी फायदे मिळतील

पौराणिक कथा : कृष्णाने आपले विश्वरूप प्रकट केले

श्री गणेश मंडळात चारुदत्त आफळे यांचे कीर्तन!

Show comments