Festival Posters
✕

आरोग्यासाठी उत्तम 'तांबे'

Updated: सोमवार, 14 डिसेंबर 2009 (15:50 IST)
' तांबे' हा धातु बहुगुणी असून आपल्या आरोग्यासाठीही ते उत्तम असल्याचा उल्लेख भारतीय आयुर्वेदात आला आहे. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ते सकाळी अंशीपोटी घेतल्याने अनेक प्रकारचे आजार नाहिसे होत असतात.

प्राचीन काळी चांगले आरोग्य लाभावे म्हणून तांबाचा वापर केला जात होता. आजही ते महत्त्व कायम आहे. त्यावर विज्ञानानेही शिक्कामोर्तंब केला आहे.

बर्मिघम येथील एका हॉस्पिटलमध्ये एक संशोधन करण्‍यात आले. वैज्ञानिकांनी हॉस्पिटलमधील पारंपरिक शौचालयातील सीट, नळाचे हॅन्डल व दरवाच्या कड्या या तांब्याच्या लावल्या होत्या.

इतर धातुंच्या तुलनेत तांब्याच्या वस्तुंवर विषाणूंची संख्या 90 ते 100 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले. आपण आपल्या रोजच्या जीवनात स्टील, लोखंड अशा धातुच्या नेहमी संपर्कात येत असून त्यामुळे आपल्या शरीरात मोठ्‍या प्रमाणात विषाणू प्रवेश करीत असतात. आपण फायबरच्याही संपर्कात येत असतो. त्यावर ही मोठ्या प्रमाणात विषाणू जमतात. हे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करून आपली रोग प्रतिकारक शक्तीवर हल्ला चढवितात. त्यामुळे आपण नेहमी आजारी पडत असतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे. खबरदारीचा उपाय म्हणून तांब्याच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

गर्भधारणेचा प्रयत्न करताय? पतींच्या या ५ चुका ठरू शकतात अडथळा!

हिवाळ्यात दररोज एक ग्लास गाजराचा रस प्या; रोगप्रतिकारशक्तीपासून त्वचेपर्यंत मिळतील अनेक फायदे!

घराच्या मुख्य दरवाजासाठी हे सुंदर रंग निवडा, त्यामुळे संपूर्ण लुक बदलेल!

हिवाळ्यात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...

अकबर-बिरबलची कहाणी : बिरबल आणि पानवाला

Show comments