Biodata Maker marathi
✕

कॅल्शिअमची कमतरता? करून पहा हे सोपे उपाय

Updated: शुक्रवार, 31 जुलै 2015 (16:46 IST)

कॅल्शिअम कमतरतेचे कारण
 
* पचनशक्ती कमजोर झाल्याने जेवणातून कॅल्शियमचे शोषण कमी होणे
* रोजच्या जेवण्यात कॅल्शियमयुक्त पदार्थांची कमी
* बायकांना मासिक पाळीत अधिक स्त्राव होणे
* नवजात बालकांमध्ये स्तनपानाचा अभाव
* ऊन, शारीरिक श्रमाचा अभाव
* अधिक प्रमाणात गोड पदार्थाचे सेवन करणे


कॅल्शिअमयुक्त खाद्य पदार्थ
 
* धान्य: गहू, बाजरी व नाचणी
* मूळ व कंद: नारळ, रताळे
* दूध: दूध व दुधाचे सर्व पदार्थ
* डाळी: मूग डाळ, सोयाबीन, वटाणे, मटकी, राजमा
* हिरव्या भाज्या: कढीपत्ता, कोबी, अरवीची पाने, मेथी, मुळ्याची पाने, पुदिना, कोथिंबीर, काकडी, गवार, गाजर, भेंडी, टोमॅटो
* मेवे: मनुका, बदाम, पिस्ते, अक्रोडाचे तुकडे आणि खरबुजाच्या बिया
* फळं: नारळ, आंबा, जाम, सीताफळ, संत्रं, अननस
* मसाले: ओवा, जिरे, हिंग, लवंगा, कोथिंबीर, मिरपूड


 
हे सर्व प्राकृतिक रूपात कॅल्शिअम देणारे पदार्थ आहे. हे पदार्थ त्वरित अवशोषित केले जातात. आईचं कॅल्शिअमयुक्त दूध मुलांसाठी सर्वोत्तम आहे. याने तान्ह्या बाळांना कॅल्शिअमचा पुरवठा होत असतो आणि हे इतर रोगांपासून त्यांचे रक्षणही करतं. शरीराला दररोज 0.8 ते 1.3 ग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Bhavpurna Shradhanjali in Marathi Images भावपूर्ण श्रद्धांजली संदेश इमेजेस

Margashirsha Guruvar 2026 Wishes in Marathi मार्गशीर्ष गुरूवार शुभेच्छा संदेश

कार्तिकी एकादशीच्या फराळासाठी खास नवीन आणि हटके रेसिपीज येथे पहा Upvas Recipes for Kartiki Ekadashi

Benefits of guava हिवाळ्यात पेरू खाणे रोगप्रतिकारशक्तीपासून ते पचनापर्यंत अत्यंत फायदेशीर

पीएचडी म्युझिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार जाणून घ्या

Show comments