Festival Posters
✕

दम्याच्या रुग्णांनी संत्र्यांपासून सावध

Updated: मंगळवार, 29 डिसेंबर 2015 (18:06 IST)

त्वचेला खाज येणं, गळ्याला सूज येणं, रक्तदाब कमी होणे ही या अँलर्जीची लक्षणं आहेत. किडा चावल्याने, काही गोळ्या घेतल्याने किंवा काही पदार्थ खाल्ल्याने अशी लक्षणे दिसू लागतात. ‘अमेरिका कॉलेज ऑफ अँलर्जी’ आणि ‘अस्थमा अँड इम्युनोलॉजी’चे सदस्य व अँलर्जी विशेषतज्ज्ञ सिगरिद दा वेगा यांच्या म्हणण्यानुसार, संत्री खाल्ल्यानंतर एका अडीच वर्षाच मुलीला अँनाफायलॅक्सिस अँलर्जीची लागण झाल्याचं आढळून आलंय. अचानक तिच्या ओठांना, गालाला सूज येऊन तिला श्वासोच्छवास घेण्यात त्रास जाणवू लागला. त्यामुळे, तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथं तिच्यावर उपचार करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तब्बल 48 तासांनी तिची परिस्थिती पूर्ववत झाली. वैद्यकीय अहवालानुसार, संबंधित मुलीला दम्याचा त्रास आहे. त्याचे योग्य निदान अजून झालेले नाही. अँनाफायलॅक्सिस अँलर्जी झाल्यानंतर दम्याचं निदान होणं कठीण होऊन जातं, असं मत दा वेगा यांनी व्यक्त केलंय.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

मऊ, सुंदर आणि गुलाबासारखे ओठ हवेत? सलग एक महिना रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावून पहा

हिवाळ्यात मोजे घालून झोपणे योग्य आहे की अयोग्य? जाणून घ्या....

बागकाम टिप्स: कोरफडीचे कोमेजलेले रोप पुन्हा हिरवेगार ठेवण्यासाठी वापरा या सोप्या पद्धती

चाळिशीनंतरही तुम्हाला दिसायचे पंचवीस वर्षांचे तर ही सोपी योगासने मदत करतील

हिवाळ्यातही चमकदार चेहरा हवा आहे का? आंघोळीपूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Show comments