Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाळा डासांपासून बचावाचा ऋतू

Published: शनिवार, 28 जून 2008 (15:51 IST)
उन्हाळ्याती ल असह् य उकाड ा व घामान े आंबलेल्य ा शरीराल ा दिलास ा देणार ा ऋत ू म्हणू न पावसाळ ा सर्वांना च आवडत ो. प्रचं ड उत्सा ह व आनंदाच ा ऋत ू म्हणज े पावसाळ ा. त्यामुळ े अबल ा- वृद्धांन ा पावसाच े खा स आकर्ष ण असत े.
अस े असल े तरीह ी आरोग्याच ी सर्वाधि क काळज ी घेण्याच ा ऋतूह ी पावसाळा च असत ो. य ा ऋतू त पाण्यापासू न होण ा- य ा आजारांपासू न बचावाच ी जश ी आवश्यकत ा असत े तशी च आवश्यकत ा असत े त ी डासांपासू न बचावाच ी. पिण्याच े पाण ी दूषि त असल्या स डायरिय ा, टायफॉई ड, कावी ळ, मलेरिय ा, डेंग्य ू तसे च ऍलर्ज ी यासारख्य ा आजारांच ी लाग ण हो ऊ शकत े. त र सर्द ी, खोकल ा व तापाच ी लाग ण होण्याचीह ी दा ट शक्यत ा असत े.
त्यामुळ े पावसाळ्या त घरांच्य ा आसपासच्य ा परिसरा त पाण ी साचू न राहणा र नाह ी. तसे च परिस र स्वच् छ राही ल याच ी काळज ी घेण्याच ी खा स आवश्यकत ा असत े. रिकाम े जुन े डब े, टाय र, नारळाच्य ा करवंट्य ा किंव ा सांडपाण्याच ी डबक े आदींव र कीट क नाश क औषधांच ी फवारण ी करण्याच ी आवश्यकत ा असत े. बाहेरच े व उघड्यावरच े अन्नपदार् थ खाण े पावसाळ्या त शक्यतोव र टाळाव े, सल ग संततधा र पाऊ स सुर ू असल्या स नळांद्वार े येणार े पाण ी गढू ळ येण्याचीह ी दा ट शक्यत ा असत े. ह े पाण ी गाळू न, उकळू न तसे च निर्जंतु क करू न पिण े कधीह ी उत्त म. आजा र झाल्यानंत र डॉक्टरकड े जाऊ न उपचा र करू न घेण े व औषध े घेण्यापेक्ष ा त ो हो ऊ नय े यासाठ ी काळज ी घेण े कधीह ी श्रेयष्क र.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

घरी पेडिक्युअर कसे करावे: १० सोप्या टिप्स जाणून घ्या

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

अकबर-बिरबलची कहाणी : भक्तीचा विषय

पावसाळ्यात घरीच नैसर्गिक कोरफड आणि कडुलिंबाचा साबण बनवून आपल्या त्वचेचे रक्षण करा…

उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय स्ट्रीट फूड प्रकार 'छोले टिकिया'

Show comments