Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोटात असेल तेच ओठावर आणा!

Updated: शुक्रवार, 16 मे 2008 (15:57 IST)
ND
हवाई सुंदर्‍या, सेल्समन, कॉल सेंटर कर्मचारी, वेटर्स आणि जे कर्मचारी थेट लोकांच्या संपर्कात येतात, त्यांना विशेष करून हा धोका आहे. कारण त्यांना त्या ंच्या चेहर्‍यावर सतत हसू पेरत रहावे लागते. जर्मनीतील फ्रॅंकफर्ट विद्यापीठातील प्रा. डिटर झाफ यांच्या मते हे अनैसर्गिक आहे. यामुळे खोट्या भावनेच्या प्रदर्शनामुळे नैराश्य, ताण निर्माण होतो आणि शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. याचे रूपांतर उच्च रक्तदाब आणि इतर ह्रदयासंबंधित रोगातही होऊ शकते, असा इशारा प्रा. झाफ देतात.

प्रत्येक वेळी आपल्या खर्‍या भावना दाबून ठेवत चेहर्‍यावर खोटे हसू आणण्याचा नकारात्मक परिणाम होतो, असेही ते पुढे म्हणतात.

ND
प्रा. गाफ यांनी या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी चार हजार स्वयंसेवकांच्या सहाय्याने सतत दोन वर्षे एक प्रयोग केला. यात दुकानदार, हवाई सुंदरी सगळे होते. त्यांना एका कॉल सेंटरमध्ये असल्याचे गृहित धरून उत्तरे द्यायला लावली. त्यातील काहींनी आलेल्या उद्धट फोनला तसाच जबाब दिला. पण काहींनी अतिशय प्रेमळपणे संवाद साधला. ज्यांनी उलट उत्तरे दिली. त्यांच्या ह्रदयाचे ठोके काही काळ वाढले होते. पण ज्यांनी अतिशय प्रेमळपणे न चिडता उत्तरे दिली, त्यांच्या ह्रदयाचे ठोके मात्र थोड्या वेळाने वाढल्याचे लक्षात आले.

म्हणूनच स्वतःच्या इच्छेविरूद्ध चेहर्‍यावर हसू आणल्यास त्यातून फक्त ताणच येईल हे लक्षात ठेवा.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

बेक्ड फेटा पास्ता ही बनवायला अत्यंत सोपी आणि चवीला अप्रतिम लागणारी व्हायरल डिश Baked Feta Pasta

शरीरात पोटॅशियमची कमतरताची लक्षणे, कारणे उपाय जाणून घ्या

पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढतोय! डोळ्यांची अशी घ्या योग्य काळजी

Career in BTech in Tool Engineering: बीटेक इन टूल इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

Sabudana Rasmalai श्रावण उपवासात बनवा शाही मिठाईसारखी साबुदाणा रसमलाई

Show comments