* नाशपती- आता नाशपती हे फळ देखील बाराही महिने बाजारात उपलब्ध होत असते. अमेरिकन नाशपती सध्या भारतात मोठ्याप्रमाणात येत आहेत.
परदेशातून भारतात आयात करण्यात येणार्या फळांच्या किंमती देशी फळांच्या तुलनेत जास्त असते. फळे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असल्याने ते खरेदी करताना देशी आहेत कि परदेशी, याकडे मात्र कोणाचे लक्ष नसते.