suvichar
✕

लठ्ठपणा कमी करतो कढीपत्ता

Updated: शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (11:05 IST)
* कढी पत्ता खाल्ल्याने रोगांवर नियंत्रण राहतं. 
पुढे वाचा केसांसाठी ही फायदेशीर आहे कढीपत्ता

* केस गळत असल्यास कढीपत्ता आहारात सामील करावा. कढी पत्ता खायला आवडत नसल्यास त्याची पावडर वापरू शकता.
* यात लोह तत्त्व, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं. याचे सेवन केल्याने केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबते.

पोटातील रोगांवर फायदा करतो कढीपत्ता
 
* पोटातील रोगांवर मात करण्यासाठी ताकात कढीपत्ता घालून पिण्याने आराम मिळतो. किंवा कढीपत्त्याचा रस काढून त्यात लिंबू पिळून थोडीशी साखर मिसळून सेवन करावे.
* कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना कढीपत्ता वापरावा ज्याने पोटातील रोगांपासून आराम मिळतो.

कढीपत्त्याचे इतर फायदे
 
* कढीपत्त्याने डोळ्यांची ज्योती वाढत असून याचे सेवन केल्याने काचबिंदू सारखे रोग दूर होत नाही.
* तोंडातील छाले आणि डोकेदुखीवर कढीपत्त्याचे ताजे पानं लाभदायक असतात.
* कढीपत्ता कफ बाहेर काढण्यात मदत करतो. कफ दूर करण्यासाठी एक चमचा मधात एक चमचा कढी पत्त्याचा रस मिसळून सेवन करावे.
* कढीपत्ता पावडरमध्ये लिंबाची 2-3 थेंब आणि थोडीशी साखर मिसळून खाल्ल्याने उल्टीचा त्रास नाहीसा होतो.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

Cabbage Peas Stir Fry स्वादिष्ट आणि पौष्टिक सुकी भाजी ''कोबी मटार''

शरीरातील साखर अचानक कमी झाल्यास काय होते? ही लक्षणे ओळखा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या उपाययोजना

होम सायन्समध्ये करा उज्ज्वल करिअर; जाणून घ्या व्याप्ती आणि पगार

केस गळतीवर भोपळ्याच्या बियांचा आयुर्वेदिक उपाय, खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

फेस पॅक लावूनही चेहऱ्यावर ग्लो येत नाही? या ४ चुका टाळा, त्वचा दिसेल अधिक चमकदार!

पुढील लेख
Show comments