Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लिव्हरसाठी घरगुती उपाय गुणकारी

Updated: सोमवार, 4 जानेवारी 2016 (17:30 IST)
त्यामुळे तुमचे लिव्हर चांगले राहते व तुम्हाला कफ, खोकला या रोगांपासून मुक्तता मिळेल.
 
१.आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच पोटासाठी आवळा फायदेशीर आहे. कारण या आवळय़ामध्ये लिव्हरचे रक्षण करण्याचे गुण असतात.
 
२.जे लोक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या लिव्हरमध्ये ट्रान्सएमानेज एन्झाइम्सचे प्रमाण वाढते. ज्येष्ठमधातील तत्त्व या एन्झाइमचे प्रमाण लिव्हरमधून कमी करण्यात सक्षम आहेत. त्यामुळे ज्येष्ठमध लिव्हरसाठी लाभकारी ठरते.
 
३.जुने लोक आपल्या तुळशीच्या रोपांसोबत गुळवेलीचेही रोप लावत, कारण गुळवेल ही तुळशीप्रमाणे आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. म्हणून जुने लोक गुळवेलीची ४-५ पाने दररोज चावून चावून खात.
 
४.जवसाच्या बियांमध्ये साइटोर्कोन्स-टीट्यूएंट्स आढळून येते. त्यामुळे हार्मोन्सला एकत्रित होण्यापासून रोखले जाते. यामुळे लिव्हरवर कमी दाब पडतो.
 
५.बीट, कोबी, गाजर, ब्रोकली, कांदा, लसूण, आदी भाज्या लिव्हरसाठी फायदेशीर असतात. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Cheese Schezwan Dosa लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता चीज शेझवान डोसा

ओठांवर दिसणारी ही लक्षणे असू शकतात कर्करोगाची संकेतस्थळे; वेळीच ओळखा, दुर्लक्ष करू नका

BHEL Apprentice Recruitment : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये ५३० अप्रेंटिस पदांसाठी भरती, संपूर्ण माहिती जाणून घ्या

२४-कॅरेट गोल्ड सीरम चेहऱ्याला देईल सोनेरी ग्लो? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पावसाळ्यात गुप्तांगांच्या आसपास खाज सुटल्याने त्रस्त आहात का? आराम मिळवण्यासाठी हे काही उपाय करा

Show comments