suvichar
✕

सहलीला जाताय? ही काळजी घ्या!

Updated: सोमवार, 12 मे 2008 (12:56 IST)
उन्हाळ्यात लोक दूर दूर प्रवासासाठी जातात व प्रवासाच्या दरम्यान काहीबाही खाण्यापिण्याने तब्बेतीवर विपरीत परिणाम होतो. ट्रेन, बस इत्यादी प्रवासात लोकांना उलट्या-जुलाब, ताप, पोटाचे दुखणे, सर्दी पडसे आदींना तोंड द्यावे लागते. हे सर्व विकार अनियमित व चुकीच्या खाण्याने होतात. प्रवासात जास्त तळलेले, उघडे खाद्य पदार्थ त्रासदायक ठरतात. म्हणूनच प्रवासात काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमचा प्रवास सुखकर होऊ शकतो.

* घराच्या बाहेर निघताना हलके जेवण करून निघा.
* प्रवासात जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ उदा. - पुरी, पराठे, समोसा, कचोरी इत्यादी टाळावे.
* जास्त चहा, कॉफी किंवा शीतपेये घेणे टाळावे.
* शिळे अन्न खाणे टाळावे.
* प्यायचे पाणी नेहमी आपल्या सोबत ठेवावे.
* ताज्या फळांचे सेवन करावे. कापलेले फळ विकत घेऊ नये.
* शीतपेयाऐवजी सीलबंद ज्यूस घ्यावा.
* काही आवश्यक औषधांच्या गोळ्या आपल्या सोबत ठेवाव्यात आणि इलेक्ट्रॉल पावडर, ग्लूकोज, पुदिनहरा, लिंबू इत्यादी आपल्या जवळ असावे.
* प्रवासात आपल्याजवळ ताजा ब्रेड, जॅम (पाऊच), बिस्किट, कुरमुरे, फुटाणे, भाजके दाणे, गुळ सारख्या वस्तू ठेवाव्या.
हे पदार्थ भूक लागल्यावर कामी पडतील आणि पोषकसुद्घा असतात.
* व्हेजिटेबल सँडविचचा उपयोग जेवताना करावा. यासाठी टोमॅटो, काकडी, लिंबू, मीठ, चाकू इत्यादी जवळ ठेवावे. जेवण एकाच वेळेस न करता थोड्या थोड्या वेळाने करावे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Tiffin Snacks Recipe मुलांना हे ५ हेल्दी टिफिन स्नॅक्स नक्की आवडतील, पाककृती लक्षात घ्या

Children's Day 2026 Quotes in Marathi बालदिनानिमित्त सुंदर कोट्स आणि शुभेच्छा

टम्म फुगणाऱ्या आणि खुसखुशीत बेसन पुऱ्यांचे सिक्रेट: पीठ मळण्याची अचूक पद्धत

पहिल्या भेटीतच समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडायची आहे? या गोष्टी लक्षात ठेवा

थंडीच्या दिवसांत तूप किंवा खोबरेल तेल घट्ट गोठतंय? डब्यात टाका फक्त 'ही' एक गोष्ट, तेल राहील नेहमी पातळ

Show comments