suvichar
✕

हा हिपेटाइटिस बी तर नाही ना....?

Updated: बुधवार, 13 फेब्रुवारी 2008 (10:38 IST)
जर आपल्याला सारखा थकवा येत असेल किंवा फ्लू सारखी लक्षणं दिसत असतील, उलट्या होत असतील आणि कावीळ झाला असेल तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. कारण तुमच्या शरीरात ' हिपेटाइटिस बी'च्या वायरसचे संक्रमण तर जाले नाही ना? अधिकतर रक्त चाचणीत या वायसरचे लक्षण दिसून येते. जसे जसे मूत्रपिंडात याचे संक्रमण वाढत जाते, तसे तसे रुग्णात काविळचे लक्षण दिसून येतात. आणि याच बरोबर रुग्णाच्या पायात, नाभी जवळील तरल पदार्थांचे प्रमाण वाढू लागते.

हिपेटाइटिस मूत्रपिंडात हा असा आजार आहे, की जो बर्‍याच कारणांमुळे होऊ शकतो. यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सातत्याने मद्यप्राशन करणे आणि वायरसचे संक्रमण. ह्या आजारासाठी ५ प्रकारचे वायरस जबाबदार आहेत. त्यांना ए,बी,सी,ड ी आणि ई या नावाने ओळखले जाते.

यांच्यात ए श्रेणीच्या वायरसचा हल्ला लहान मुलांवर जास्त होतो.पण तो लवकरच बरा सुद्घा होतो. हे संक्रमण वैयक्तिक अस्वच्छेतेने होतो. बी, सी आणि डी हे खतरनाक वायरस आहेत. या तिन्ही प्रकारच्या वायरसमुळे मूत्रपिंड क्षतीग्रस्त होण्याची दाट शक्यता असते. यामुळे मूत्रपिंडाचा कॅंसर किंवा या सारखे अनेक रोग होऊ शकतात.

हे संक्रमण कसे होते..?
' हिपेटाइटिस बी' चे संक्रमण रक्त आणि शरीरातील अन्य तरल पदार्थांमुळे पसरतो.आशियाई देशात हिपेटाइटिस बी च्या संक्रमित मात्यांद्वारा गर्भातून त्यांच्या अपत्याला हा रोग होण्याची भिती अधिक असते. मुलांमध्ये हा रोग इंजेक्शनच्या संक्रमित सुई किंवा वेग वेगळ्या उपकरणांमुळे होतो. जर हा वायरस रक्तात मिसळला तर, हा मूत्रपिंडात प्रवेश करतो आणि तेथे आपल्या सारखे दुसरे वायरस उत्पन्न करतो. मुलांपेक्षा मोठ्यांमध्ये हिपेटाइटिस - बी चे लक्षणे जास्त दिसून येतात.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Oats Foot Scrub फक्त २० रुपयांच्या ओट्सने १० मिनिटांत पायांचा थकवा चुटकीसरशी होईल दूर

हिवाळ्यात बाजरी खाण्याची सवय लावा; वजन कमी होण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत मिळतील अनेक फायदे!

सर्व वयोगटातील महिलांसाठी ही ३ योगासने सर्वोत्तम; दररोज फक्त १० मिनिटे करा

रेशमी, लोकरी आणि काश्मिरी कपड्यांची काळजी घेण्यासाठी या सोप्या घरगुती टिप्स फॉलो करा!

तेनालीरामाची कहाणी : एक भाकरी, शंभर लढाया

Show comments