Dharma Sangrah
✕

Bones Sound हाडातून येत असेल आवाज तर हे पदार्थ खाणे सुरु करा

Updated: सोमवार, 27 जानेवारी 2025 (09:12 IST)
ALSO READ: Yoga For Strong Bones: हाडांच्या आरोग्यासाठी या योगासनांचा सराव करा
हाडातून अनेकदा कट-कट असा आवाज येणे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. या प्रकारचा आवाज बहुतेक गुडघ्यांमधून ऐकू येतो. ज्याला क्रेपिटस म्हणतात. हा एक प्रकारचा संधिवात आहे ज्यामध्ये वाढत्या वयात गुडघ्यांमधील लवचिक ऊतक कमी होते, ज्यामुळे टोके एकमेकांवर घासतात. या वेळी हाडांमधून 'कट-कट' असा आवाज येतो.
 
ज्वाइंट्समधून जर कट-कट असा आवाज येतो किंवा आपल्या मान, बोट मोडण्याची सवय आहे तर या ज्वाइंट्समधून निघणार्‍या कट-कट हा आवाज एयर बबल्स मुळे येतो. जे प्रत्यक्षात दोन हाडांच्या सांध्यावर हवेचे फुगे बनतात. ते तुटल्यावर हा आवाज ऐकू येतो. यामुळे शरीराला काही त्रास होत नसेल तर घाबरण्याची गरज नाही. तुमची दिनचर्या बदलून आणि तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही यापासून आराम मिळवू शकता. दररोज व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.
ALSO READ: हाडे मजबूत करायची असतील तर आहारात या पदार्थांचा समावेश करा
यासाठी आहारात काही पदार्थ सामील करायला हवे. सर्वप्रथम कॅल्शियम समृद्ध असलेल्या गोष्टी खा, ज्यामुळे हवेचे फुगे तयार होण्याची समस्या कमी होईल. दुधात हळद घालून प्यायल्याने त्यामध्ये पुरेसे कॅल्शियम मिळेल. गूळ आणि भाजलेले हरभरे खाल्ल्याने कॅल्शियमही मिळते आणि सांधे मजबूत होतात. रिकाम्या पोटी अक्रोड खाणे देखील फायदेशीर ठरेल. याशिवाय तुम्ही भिजवलेले बदामही खाऊ शकता. गुडघ्यावरील कूर्चा झीज झाल्यामुळे कर्कश आवाज येत असल्यास, आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. यासाठी पालक, संत्री, ब्रोकोली, लिंबू खाणे फायदेशीर ठरेल.
 
अस्वीकारण: ही माहिती सामान्य समजुतीवर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

खोटी मैत्री; लघु कथा हरीण आणि कावळ्याची

करवा चौथच्या 'सरगी'मध्ये समाविष्ट असलेले मुख्य ५ घटक आणि त्यांचे महत्त्व

दिवाळीच्या गोडधोडात साखरेचा पाक बिघडला? एकतारी आणि दोनतारी पाक कसा ओळखावा?

Karwa Chauth 2026 Wishes in Marathi करवा चौथच्या शुभेच्छा

बाजारची महागडी क्रीम कशाला? या २ पदार्थांनी घरीच बनवा नॅचरल जेल; त्वचा ठेवेल वर्षानुवर्षे तरुण

पुढील लेख
Show comments