Marathi Biodata Maker
✕

ही लाल भाजी रोज खाल्ल्याने Cholesterol राहील नियंत्रणात

Updated: शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (18:24 IST)
 
बीटरूट खाण्याचे फायदे-
 
मेंदूला तीक्ष्ण बनवते
बीटरूटमध्ये नायट्रेट्स असतात जे वाढलेले रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. एवढेच नाही तर रोज बीटरूटचे सेवन केल्यास हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. दुसरीकडे, बीटरूट खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो आणि तीक्ष्ण बनतो.
 
रक्ताची पातळी शरीरात ठीक राहते
बीटरूटमध्ये लोह आणि खनिजे आढळतात, जे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात. दुसरीकडे, जर तुम्ही दररोज बीटरूटचे सेवन केले तर हिमोग्लोबिनची कमतरता नाही. ज्यामुळे तुमची ऑक्सिजनची पातळी आणि रक्ताची पातळी शरीरात ठीक राहते.
 
कोलेस्टेरॉल- (cholesterol) 
बीटचा ज्यूस रोज प्यायल्याने खराब कोलेस्टेरॉल निघून जाते, त्यामुळे ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होत नाही आणि लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित समस्यांपासून वाचतो.
 
चेहऱ्यावर ग्लो येतो
दररोज बीटरूटचा रस प्यायल्याने त्वचा निरोगी होते. एवढेच नाही तर रोज सेव्ह केल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात जाणून घ्या

परदेशात शिक्षण घ्यायचे आहे? प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा जाणून घ्या!

पुढील लेख
Show comments