suvichar
✕

Overhydration म्हणजे काय? दररोज किती प्रमाणात पाणी पिणे सुरक्षित जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (14:40 IST)
 
किडनीच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी पिणे धोकादायक
ब्रूस लीच्या मृत्यूसंदर्भात संशोधनात झालेल्या खुलाशानंतर आता हे समजत आहे की जास्त पाणी पिणे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. धोका इतका जास्त आहे की जास्त पाणी पिणे देखील मृत्यूचे कारण बनू शकते. तज्ञ्जांप्रमाणे ओव्हरहायड्रेशनमुळे इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढते. ओव्हरहायड्रेशन आणि पाण्याचा नशा तेव्हा होतो जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या मूत्रपिंड हाताळू शकतील त्यापेक्षा जास्त पाणी पिण्यास सुरुवात करते. अशा प्रकारे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण इतके वाढते की ते शौचालयातून गेल्यावरही कमी होत नाही.
 
दररोज किती प्रमाणात पाणी पिणे योग्य जाणून घ्या
शरीराच्या अनुषंगाने पाण्याची गरज काय आहे, हे ठरवण्यासाठी सर्वप्रथम आपले वजन मापून ते 30 ने विभाजित करा. आता जो नंबर येईल तो तुमच्या पिण्याच्या पाण्याचा हिशोब आहे. उदाहरणाने समजून घ्या-
 
जर तुमचे वजन 60 किलो असेल. तर 60 ला 30 ने भागल्यावर 2 ही संख्या येईल. याचा अर्थ निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज 2 लिटर पाणी प्यावे.
 
तुमच्या शरीरानुसार पाणी प्यावे असे तज्ज्ञ सांगतात. कारण जास्त किंवा कमी पाण्याची दोन्ही परिस्थिती शरीरासाठी घातक ठरू शकते.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Happy Dhanteras Wishes 2026 images

Abhyanga Snan 2026 Wishes in Marathi नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नान शुभेच्छा

दिवाळीत पाहुण्यांसाठी १५ मिनिटांत तयार करा केशर-पिस्ता श्रीखंड; सणाच्या जेवणाला खास रंगत

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments