Dharma Sangrah
✕

Green Apple हिरवे सफरचंद खाण्याचे 5 कमालीचे फायदे

Updated: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (07:52 IST)
 
हिरवे सफरचंद हे फळ अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
 
त्याला अँटी एजिंग फूड असेही म्हणतात.
 
त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
 
हे कोलेस्ट्रॉल कमी करते, ज्यामुळे हृदयविकार टाळण्याची शक्यता वाढते.
 
हिरवे सफरचंद पचनाच्या समस्यांचे निदान करते, त्यात पेक्टिन तत्व पोटाच्या आरोग्यासाठी योग्य ठरतं.
 
हिरवे सफरचंद रोज खाल्ल्याने टाईप 2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो.
 
व्हिटॅमिन ए आणि सी व्यतिरिक्त, त्यात लोह आणि कॅल्शियम देखील असते. ते खाल्ल्याने पोषक तत्वांचा पुरवठा होतो.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

पुढील लेख
Show comments