ganesh chaturthi
✕

दररोजच्या या सवयी रक्तदाब वाढवतात, जीवनशैलीत हे बदल करा

Updated: शुक्रवार, 16 मे 2025 (20:52 IST)
 
आपण दैनंदिन जीवनात काही चुका करत आहेत ज्यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो.
 
मिठाचे प्रमाण 
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरात रक्तदाब वाढू शकतो. या मुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येतो. 
प्रक्रिया केलेले अन्न, फास्ट फूड आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये मीठ जास्त प्रमाणात असते. म्हणून, याऐवजी तुमच्या आहारात निरोगी आहाराचा समावेश करा. तसेच मीठ संतुलित प्रमाणात सेवन करा.असं केल्याने रक्तदाब नियंत्रित राहील.
ALSO READ: काळी मिरीचे फायदे आणि सेवन करण्याची पद्धत जाणून घ्या
बैठी जीवनशैली 
बैठी जीवनशैलीमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. या कारणाने रक्तदाब वाढरो. जास्तवेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढतो आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. मधून कामाचा स्वरूप बैठी  असल्यास अधून मधून जागेवरून उठून हालचाल करावी. 
 
पुरेशी विश्रांती घ्या 
सततचा मानसिक ताण आणि पुरेशी विश्रांती न घेतल्याने शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते आणि यामुळे उच्च रक्तदाब होतो. 
ALSO READ: या ५ लोकांनी चुकूनही डाळिंबाचा रस पिऊ नये
कॅफिन चे जास्त सेवन 
काही लोकांना दैनंदिन दिनचर्येत जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. या मध्ये कॅफिन जास्त प्रमाणात असते जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो. म्हणून चहा किंवा कॉफीचे मर्यादित सेवन करावे.  
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

कमी तेलात बनवा कुरकुरीत उपवासाचे कटलेट; नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय

दररोज कॉफी पिणे ठरू शकते फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे महत्त्वाचे फायदे

LLM कॉर्पोरेट एंड कमर्शियल लॉ मध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांनी त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी रोज करा या सोप्या स्किनकेअर टिप्स

स्तनामध्ये फक्त गाठच नाही, तर हे बदलही असू शकतात धोक्याचे संकेत; वेळीच ओळखा लक्षणे

पुढील लेख
Show comments