Festival Posters
✕

लॉकडाऊन आणि उन्हाळा: हे 5 नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

Updated: सोमवार, 27 एप्रिल 2020 (14:12 IST)
 
1 लिंबू पाणी - जसं की सर्वाना ठाऊकच आहे की लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आढळून येतं. व्हिटॅमिन सी शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला वाढवते. आणि शरीरास नवी एनर्जी देतं.
 
2 शहाळ्याचं पाणी - शहाळं किंवा नारळ हे शरीरामधील झालेली पाण्याची कमीला पूर्ण करून शरीरास एनर्जी शक्ती देतं. ह्या मध्ये नैसर्गिकरीत्या पोटॅशिअम पाण्याची कमी होऊ देतं नाही.
 
3 ताक - उन्हाळ्यात ताक पिणे अत्यंत फायदेशीर ठरतं. या दिवसात अन्न पचवण्यासाठी ताकाचे सेवन करावे. याने पोटाची उष्णता कमी होण्यास मदत होते.
 
4  ग्रीन टी - हे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते. त्यामुळे शरीराला उत्स्फूर्तता म्हणजेच एनर्जी मिळते. आपण व्यायामानंतर ग्रीन टी पिणे योग्य ठरेल. हे आपल्यास एनर्जी देण्याचे काम करतं.
 
5 दूध पिणे - लहानपणा पासूनच आपल्याला शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध हे सगळ्यांसाठी फायदेशीर असतं. दूधात अधिकाधिक पोषक तत्व असतात. त्यामुळे हा सम्पूर्ण आहार मानला गेला आहे. व्यायामानंतर दूध पिणे अधिक फायदेशीर आहे. 
 
हे सगळं नॅचरल एनर्जी ड्रिंक्स आहे जे घेतल्याने आपल्या शरीराला काहीच नुकसान होणार नाही हे फायदेशीरच आहे. हे घेतल्याने थकवा अजिबात जाणवणार नाही.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

मासिक पाळीत वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी या सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Master of Physiotherapy in Neurology मध्ये करिअरची संधी; पात्रता, अभ्यासक्रम आणि नोकरीच्या संधी जाणून घ्या

लिपस्टिक वापरण्यापूर्वी तपासा! एक्स्पायर झालेली आहे की नाही, असे ओळखा

Navratri 2026 विशेष ट्रेंडी, चविष्ट आणि झटपट होणारे 'मखाना-पनीर अप्पे' नक्की ट्राय करा

मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात हे १२ पदार्थ; आहारातून शक्यतो दूर ठेवा

पुढील लेख
Show comments