Biodata Maker marathi
✕

लॉकडाउन: घरी रहा, सुरक्षित रहा, कामाच्या गोष्टी जाणून घ्या

Updated: मंगळवार, 25 मे 2021 (22:35 IST)
 
काही खास गोष्टी जाणून घ्या ज्या आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
 
आपण कोरोना विषाणूंपासून मुक्त होण्यासाठी लॉकडाउनचे अनुसरण करीत आहोत आणि आपापल्या घरात कैद आहोत. परंतु त्याच वेळी घरी राहताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आपण आपले कुटुंब आणि स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल.
* घरात असताना आपल्या कुटुंबाला आणि लहान मुलांना सुरक्षित ठेवणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, म्हणून स्वच्छता करण्याकडे लक्ष ठेवा.
 
तसेच मुलांना वेळोवेळी हात धुण्यास सांगा. त्यांना वेळोवेळी साबणाने आणि पाण्याने हात धुण्यास सांगा जेणेकरून हातात असलेले विषाणू नष्ट होईल.
 
* घराचे दाराचे हँडल साफ करा.
 
* सध्याच्या काळात मुले ऑनलाईन वर्गातून घरी शिकत आहे त्यामुळे ते मोबाईल व लॅपटॉपचा वापर जास्त करत आहे, मोबाईल आणि लॅपटॉप  नियमितपणे स्वच्छ करा. स्वच्छता केल्यानंतरच त्याचा वापर करा.
बाहेरील कोणत्याही गोष्टीला आधी सेनेटाईझ करा मगच ती वापरा.
 
 * घराचे मोठे कोणत्याही महत्त्वपूर्ण कामातून बाहेर गेले असतील तर घरी आल्यानंतर चांगले हात धुवा, आपले कपडे बदला, नंतरच घराच्या सदस्याशी, विशेषत: मुलांशी व वडिलधाऱ्यांशी संपर्क साधा.
 
कोणत्याही रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी तीव्र प्रतिकारशक्ती असणे फार महत्वाचे आहे, म्हणून घरातील वृद्ध आणि मुलांना पौष्टिक आहार द्या.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कुरकुरीत आणि चविष्ट डोशाचे अचूक पीठ; सोनेरी रंग आणि अप्रतिम चवीचे गुपित

रोज बदाम खाल्ल्याने शरीराला काय फायदे मिळतात? किती बदाम खाणे योग्य?

Dev Diwali 2026 Wishes in Marathi देव दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश

Guru Nanak Jayanti 2026 Wishes गुरू नानक जयंती शुभेच्छा संदेश

हैदराबादी स्ट्रीट-स्टाइल स्पॉट इडली; हाई प्रोटीन ब्रेकफास्ट High Protein Spot Idli Recipe

पुढील लेख
Show comments