Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बहुपयोगी नारळ

Updated: सोमवार, 14 जून 2021 (18:09 IST)
 
1 नारळ फळ खाऊन आपण भूक भागवू शकता.
 
2 नारळाचं पाणी पिऊन तहान शमवू शकता.
 
3 नारळाचं फळ जाळून काही शिजवू शकता किंवा उजेड करू शकता.
 
4 नारळाच्या केसांनी दोरी किंवा चटई बनवू शकता.
 
5 घरातील भांडी बनविण्यासाठी नारळाचा वापर केला जातो.
 
6 नारळाच्या लाकडापासून आपण फर्निचर बनवू शकता.
 
7 नारळाच्या केसांपासून ब्रश,आणि पिशव्या देखील तयार केले जातात.
 
8 ह्याच्या पानापासून पंखे,पिशव्या आणि चटई बनवतात.
 
9 नारळाचे केस गाद्यांमध्ये भरतात.
 
10 या पासून नारळाचं तेल देखील बनवतात. या तेलाचे अनेक उपयोग आहे.
 
11 नारळाचे लाकूड, त्याचे साल आणि फळाच्या करवन्टी चे मिश्रण करून झोपडी देखील बनविली जाऊ शकत
 
12 नारळाच्या सालींचा आणि केसांचा वापर खसच्या टाट सारखे बनवून उष्णता टाळण्यासाठी दार आणि खिडक्यांना पडदे म्हणून वापरले जाऊ शकते . 
 
13 छत्तीसगडच्या रायपूर मध्ये कृषी विभागात कार्यरत बी.डी.गुहा यांनी नारळापासून रक्तगट ओळखण्याचे आश्चर्यकारक तंत्र शोधले आहे. गुहा हे कोणत्याही माणसाला स्पर्श न करता अवघ्या 10 सेकंदात त्याचे रक्तगट सांगतात.गुहा म्हणतात की ते नारळामुळे भरलेली आणि रिकामी असलेल्या गॅसच्या टाकीचा तपास,जमिनीतील पाणी आणि भूमिगत बोगदे असल्याची ओळख देखील करू शकतात.प्राचीन काळी देखील लोक असं करायचे.
 
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

प्रेरणादायी कथा : यशाचे रहस्य; तत्त्वज्ञ आणि तरुण

मुलांच्या डब्यासाठी कुरकुरीत आणि चविष्ट बेसन-रव्याचे कटलेट्स

Guru Purnima 2026 Wishes for Parents in Marathi आई-वडिलांसाठी गुरुपौर्णिमा शुभेच्छा

Guru Purnima Wishes for Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

Guru Purnima 2026 Naivedyam पारंपरिक, सात्त्विक आणि परिपूर्ण 'गुरुपौर्णिमा विशेष नैवेद्य थाळी'

पुढील लेख
Show comments