Biodata Maker marathi
✕

Raw or Cooked Sprouts कच्चे की उकडलेले स्प्राउट्स आरोग्यासाठी फायदेशीर ? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

Updated: शुक्रवार, 17 मे 2024 (12:14 IST)
 
जर तुमची पचनसंस्था कमकुवत असेल तर कच्च्या स्प्राउट्समध्ये असलेले बॅक्टेरिया आणि एन्झाईम्स तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करू शकतात.
 
जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर तुम्ही बिनदिक्कत कच्च्या स्प्राउट्सचे सेवन करू शकता. यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
 
उकडलेले स्प्राउट्स मऊ आणि चवदार असतात. शिवाय ते पचायलाही सोपे असतात. अशा परिस्थितीत ज्यांना आतड्यांसंबंधी समस्या आहेत त्यांनी फक्त उकडलेले स्प्राउट्सचे सेवन करावे.
 
जर पोटाशी संबंधित समस्या उद्भवत असतील तर तुम्ही उकडलेल्या स्प्राउट्सचे सेवन करावे.
 
स्प्राउट्सचे सेवन या समस्यांवर फायदेशीर आहे:
स्प्राउट्स पचनासाठी उत्कृष्ट मानले जातात. यामध्ये असलेले एन्झाईम्स तुमची बिघडलेली पचनक्रिया सुधारतात.
स्प्राउट्सचे सेवन केल्याने दृष्टी सुधारते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट डोळ्यांच्या पेशींना फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.
जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर तुम्ही स्प्राउट्सचे सेवन करावे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.

अस्वीकरण: सार्वजनिक हित लक्षात घेऊन आरोग्य, सौंदर्य, आयुर्वेद, योग, धर्म, ज्योतिष, वास्तु, इतिहास, पुराण इत्यादी विषयांवर वेबदुनियावर प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या. आपल्या माहितीसाठी देण्यात येत आहे. वेबदुनिया याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Friend Crush प्रेम नाही, तरीही त्या व्यक्तीची ओढ! तरुणाईमध्ये सध्या चर्चेत असलेला 'फ्रेंड क्रश' ट्रेंड नेमका काय आहे?

काळाकुट्ट आणि चिकट झालेला तवा करा मिनिटांत चकाचक! लिंबू आणि मीठाची भन्नाट ट्रिक

चेहऱ्यावर हवाय झटपट नॅचरल ग्लो? स्वयंपाकघरातील 'या' २ पदार्थांपासून बनवा घरगुती फेसपॅक

चपातीला तूप लावून खाणं फायदेशीर की घातक? वेटलॉससाठी तूप खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या

कार्तिकी एकादशीनिमित्त खास नैवेद्याच्या पारंपारिक पाककृती Kartiki Ekadashi Naivedyam

पुढील लेख
Show comments