Dharma Sangrah
✕

Stay Safe From Omicron घरात कोरोनाचा रुग्ण असेल तर अशा प्रकारे संसर्गापासून स्वतःला सुरक्षित ठेवा

Updated: शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (12:57 IST)
 
अशाप्रकारे कोरोना रुग्णापासून स्वतःचे रक्षण करा
१- रुग्णापासून किमान ६ फूट अंतर ठेवा. कोणत्याही प्रकारचा शारीरिक संबंध ठेवू नका.
२- कोरोना विषाणू एकमेकांच्या संपर्कातून, रुग्णाचे ड्रॉपलेट्स, खोकला किंवा शिंकणे याद्वारे वेगाने पसरतो.
३- ज्याला कोणताही आजार नाही अशा व्यक्तीने रुग्णाची काळजी घ्यावी.
४- घरामध्ये बाहेरून कोणाला येऊ देऊ नका आणि तुम्ही स्वतः विनाकारण बाहेर जाणे टाळलेच पाहिजे.
५- कोरोना रुग्णाची भांडी फक्त हातमोजे घालूनच उचला. नंतर आपले हात कोमट पाण्याने आणि साबणाने चांगले धुवा.
६- चष्मा, कप, टॉवेल किंवा काहीही संक्रमित व्यक्तीसोबत शेअर करू नका.
७- कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी कुटुंबातील इतर सदस्यांशी बोलताना मास्क लावावा. तुम्ही तुमचा मास्क वेळोवेळी बदलत राहिला पाहिजे.
८- रुग्णाची खोली स्वच्छ केल्यानंतर हात न धुता डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका.
९- रुग्णाची खोली साबण आणि डिटर्जंटने स्वच्छ करणे सुनिश्चित करा. स्पर्श झालेल्या वस्तू पुन्हा पुन्हा स्वच्छ करत राहा.
१०- कोरोना रुग्णासोबतच तुम्हाला तुमच्या लक्षणांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. समस्या असल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : तळहातांवरील केसरेषा

बिना पाकाचे आणि झटपट होणारे रव्याचे लाडू; नवशिक्यांसाठी सर्वात सोपी रेसिपी

कुरकुरीत आणि मसालेदार मुरमुरा-बटाटा टिक्की Aloo Murmura Tikki

ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करताना हॉटेल आणि पर्यटनस्थळ निवडण्याच्या टिप्स

पुढील लेख
Show comments