Dharma Sangrah
✕

या आयुर्वेदिक पानांचा उपयोग केल्यास सर्दी-खोकला पासून मिळेल अराम, रोगप्रतिकात्मक शक्ती वाढेल

Updated: बुधवार, 10 जुलै 2024 (16:38 IST)
 
हे दोन प्रकारची पाने आहे आयुर्वेदिक गुणांनी परिपूर्ण :
तुळशी आणि गुळवेल- हे दोघी आयुर्वेदमध्ये प्रसिद्ध जडी-बुटी आहे, जी आपल्या अनेक लाभांसाठी ओळखली जाते. हे दोन्ही पाने रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात. यांच्या सेवनाने सर्दी-खोकला दूर होतो.
 
असा करावा तुळशीचा उपयोग-
सर्दी खोकल्यासाठी तुम्ही 5-7 तुळशीचे पाने 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यावे. जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा ते गाळून घ्यावे आणि दिवसातून दोन वेळेस हे पाणी सेवन करावे. तसेच सकाळी आणि संध्याकाळी तुळशीचे पाच ते सहा पाने चावून खावे. तुळशीच्या पानांचा रस काढून मधासोबत सेवन करावा.
 
असा करावा गुळवेलचा उपयोग :
गुळवेलचा रस काढून पाण्यासोबत मिक्स करून दिवसातून दोन तीन कप सेवन करावा. 1/2 चमचा गुळवेल पाउडर गरम पाण्यात मधासोबत मिक्स करावी. तसेच दोन वेळेस सेवन करावे. तसेच तुळशी आणि गुळवेल सोबत देखील सेवन करू शकतात. दोन्ही जडी-बुटी उकळत्या पाण्यात भिजवाव्या.मग गाळून हे पाणी प्यावे.  
 
या गोष्टींकडे ठेवावे लक्ष्य- 
आराम करावा आणि हाइड्रेटेड राहावे. 
आजारी लोकांच्या संपर्कात येणे टाळावे.
साबण आणि पाण्याने हात धुवावे.
बाहेर जातांना मास्कचा उपयोग करावा.
आपल्या जवळपासच्या परिसर स्वच्छ ठेवावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

दिवाळीत त्वचेला हवा पार्लरसारखा ग्लो? घरच्याघरी करा हा सोपा उपाय, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक!

सूर्यास्तानंतर फळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य वेळ

अग्निसार प्राणायामाचे फायदे: बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी कशी होते मदत? जाणून घ्या योग्य पद्धत

वाकड्या तोंडाचा मासा; नैतिक कथा सोल माश्याची

नेहमीच्या करंजीपेक्षा काहीतरी वेगळे! नारळ-गुळाच्या सारणाची खास करंजी करून पाहा

पुढील लेख
Show comments