Festival Posters
✕

आरोग्यवर्धिनी सफरचंद

Updated: मंगळवार, 30 जून 2009 (16:51 IST)
स्मरणशक्ती, दुबर्लता तसेच दृष्टीदोष दूर करण्यासाठी निसर्गाची देणगी असलेले लालबुंद सफरचंद आपल्या आरोग्य रक्षकाची भूमिका बजावत असते.

आजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला काही दिवसातच बरे वाटते. तसेच अशक्तपणा आल्यानंतर दररोज सकाळ- सध्याकाळ कच्च्या सफरचंदची भाजी व पोळी खायला द्यावी. अशक्तपणा कमी होऊन ताजेतवाने वाटते.

संध्याकाळी एक ग्लास सफरचंदची ज्यूस व रात्री आख्ये सफरचंद रोग्याला दिल्याने त्याची भूक शमली जाते. साधारणी महिनाभर सफरचंद खालल्याने स्नायूंना बळकटी येऊन दूर्बलता कमी होते. दृष्टीदोष असल्यास ताज्या सफरचंदच्या गोल- गोल चकत्या करून दोन्ही डोळ्यांवर बांधाव्यात. त्याने डोळ्यामधील जळजळ कमी होऊन दृष्टी तेज होते.

दररोजच्या आहारात लोणी व ताजे सफरचंद समावेश असल्याने अनेक आजार बरे होतात. जुलाब, लघवीबाबत आजार नाहीसे होतात. त्वचेमधील कोरडेपणा नाहीसा होतो.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Show comments